हरभऱ्यावरील घाटे अळीचे सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण कसे करावे?
Автор: Organic Katta
Загружено: 2025-11-16
Просмотров: 249
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो !
रब्बी हंगामातील हरबरा हे महत्वाचे पिक आहे. हरभऱ्यावर येणाऱ्या घाटे अळी मध्ये एका रात्रीत संपूर्ण पिक नष्ट करण्याची ताकद आहे. त्यामुळे घाटे अळीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. सेंद्रिय पद्धतीने घाटे अळीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती या व्हीडीयोच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. सेंद्रिय हरभरा उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडियो पोहचवायला विसरू नका !
धन्यवाद !
आपले शोध
घाटे_अळीचे_नियंत्रण_कसे_करावे
घाटे_अळी_पिकांचे_नुकसान_कसे_करते
घाटे_अळी_आणि_हरभरा_पिक
घाटे_अळीचे_सेंद्रिय_पद्धतीने_नियंत्रण_कसे_करावे
#how_to_control_grampodborer_by_organic_methods
#organicfarming #grampodborer #bengalgram #organicgram #organic_katta #pallavichinchawade #jaivikkheti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: