आळंदीची दिंडी पंढरी निघाली - गायक - संजय उगले महाराज
Автор: Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम
Загружено: 2025-11-02
Просмотров: 258
आळंदीची दिंडी पंढरी निघाली ||
आळंदीची दिंडी पंढरी निघाली |
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.. || धृ ||
हा भक्तीचा भाव निराळा |
आषाढी वारीचा सोहळा निराळा ||
टाळ मृदुंगाचा संतजन नाची |
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.. || १ |
आषाढी वारी डोळे भरून पहावी |
विठू माऊली ची माया निराळी ||
भक्तजन सारी अमृतात न्हाली
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.. || २ ||
ज्ञानदेवाने रचिला पाया
तुकारामाचा लागे कळस डुलाया ||
वाखरीवर आज भेटा भेट |
विठ्ठलाला भेटायला माऊली निघाली.. || ३ ||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: