Naad Bramha नाद ब्रह्म हार्मोनियम

अत्यंत कमी कालावधीत 25 हजार पेक्षा जास्त चाहत्यांच्या पसंतीस आलेल्या "नाद ब्रह्म" (Naad Brhma) चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. येथे आपणास मोफत रागाच्या पुर्ण माहितीसह हार्मोनियम नोटेशन मिळतील. सांप्रदायिक, सुरेल, मधुर आणि गोड लोकप्रिय चालीत अभंग, गौळणी, भक्तीगीत, भावगीत आणि इतर गाण्यांच्या सहज आणि सोप्या नोटेशन मिळतील. कृपया चॅनेल ला subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन ला क्लिक करा व आमच्या नवनवीन व्हिडिओचा मोफत आनंद घ्या. प्रत्येक व्हिडिओ मध्ये अभंग, गौळणीचा राग, रागाचे आरोह - अवरोह, पकड, रागाचा प्रकार इत्यादी देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आपल्या बऱ्याच viewers नी कळवल्या प्रमाणे ते आमच्या नोटेशन पाहून सहज गायला आणि हार्मोनियम वाजवायला शिकले आहेत. आपणही लाभ घ्या आणि आपल्या मित्र मंडळी, प्रियजनास नाद ब्रह्म (Naad Brhma) ची माहिती द्या व मोफत ज्ञानाचा लाभ द्या. राम कृष्ण हरी 🙏