हळदीचे शेवटचे पाणी व्यवस्थापन| हळद एकरी 40 क्विंटल शेवटचे नियोजन|# हळद |halad lagvad mahiti|
Автор: कृषी समृद्धीॲग्रीटेक
Загружено: 2025-01-11
Просмотров: 6743
हळदीचे शेवटचे पाणी व्यवस्थापन| हळद एकरी 40 क्विंटल शेवटचे नियोजन|# हळद |halad lagvad mahiti|#tarmrik
उपयुक्त माहिती
हळद पिकाच एकूण कालावधी बघता हळदीला 230 दिवसापर्यंत पाण्याची आवश्यकता असते हळदीला योग्य कालावधीमध्ये योग्य खताचं पुरवठा सोबत सूक्ष्म अन्नद्रव्य आणि दुय्यम अन्नद्रव्ये यांच्या विघटनासाठी एनपीके कन्सोर्सिया चा वापर हा शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे शेतकरी बांधवांना शेवटच्या पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगत आहोत ज्यामुळे हळद उकडल्याच्या नंतर घट येणार नाही ,कुमकुरींची साईज सुद्धा वाढेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: