सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 2026 भाषण
Автор: Sau Rukminimata Kanya Vidyalaya
Загружено: 2026-01-06
Просмотров: 222
सौ रुक्मिणी माता माध्यमिक कन्या विद्यालय हंडरगुळी शाळेतील विद्यार्थिनी कुमारी चव्हाण करुणा हिने अतिशय उत्कृष्ट सावित्रीबाई फुले यांच्या जीवनवर आपले विचार व्यक्त केले. खूप खूप अभिनंदन करुणा शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय काळे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, व सर्व कर्मचाऱ्यांनी चव्हाण करुणाचे खूप खूप अभिनंदन केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: