Tadoba Tiger Reserve तील Man Animal Conflict कधी थांबणार? Tadoba Andhari Tiger Reserve (BBC Marathi)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-06-24
Просмотров: 74980
#tiger #forest #jungle #bbcmarathi
गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या जास्त झाल्याने मानवी वस्तीवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यावर वन विभाग वाघांचाही जीव वाचावा आणि माणसांचाही वाचावा म्हणून प्रयत्न करतंय. पण हे प्रयत्न पुरेसे ठरतील का?
त्याविषयीचा हा नितेश राऊत यांचा रिपोर्ट
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: