Tiger attack: Chandrapur च्या जंगलात वाघांना कसं बेशुद्ध केलं जातं? Tadoba Maharashtra
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-12-06
Просмотров: 165154
#tiger #forest #animals #bbcmarathi #tiger #tigers
चंद्रपूरमध्ये 2022 या वर्षात वाघांच्या हल्ल्यात 43 तर बिबट्याच्या हल्ल्यात 9 जण ठार झाले. ताडोबा-अंधारी अभयारण्यात वाघांची संख्या वाढल्याने त्यांना अधिवास कमी पडतोय. त्यामुळे मानव-प्राणी संघर्ष नाजूकपणे हाताळणं प्रशासनाला भाग आहे. कॉन्फ्लिक्ट झोनमधून वाघाला ठार न करता पकडणं मोठं मुश्किलिचं काम असतं. बेशुद्ध करुन वाघांना ताब्यात घेतलं जातं आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी (translocate) केलं जातं.
रिपोर्ट- नितेश राऊत
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: