|| जास्त पाऊस झाला आहे कंद सड लागलं का || बेडला माती न लावल्या मुळे काय नुकसान होईल??
Автор: Krushisamrudhi(कृषीसमृध्दी)
Загружено: 2021-10-12
Просмотров: 26052
सबस्क्राइब करायला विसरू नका!
💯 agree.....खरं आहे शेतकरी बंधुनो, हया वर्षी पाऊस जास्त झाला आहे, जमिनीत ओलावा पण जास्त आहे....या सर्व बाबीमुळे हरभऱ्याला जास्त मर लागू शकते.... आणि या पासून तुमच्या हरभरा पिकाला जर वाचवायचे असेल तर, पेरणीसोबतच रासायनिक खताला 6 किलो कोसामील गोल्डची कोटिंग करून पेरणी करणे फार महत्त्वाचे आहे.
कोसामील गोल्डचे फायदे.
कोसामील गोल्डमुळे जमीन भुसभुशीत होते.
आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळे मूळचा विकास चांगल्या प्रकारे होतो.
*कोसामील गोल्डमुळे जमिनीचा PH नियंत्रित राहातो.
आणि जमिनीचा PH नियंत्रित व मुळांचा विकास चांगला झाल्यामुळे खताचा अपटेक 100% होतो.
*आणि खतांचा अपटेक 100% झाल्यावर रोपांचा विकास, फुल, घाटे यात उल्लेखनीय वाढ होते व परिणामी उत्पादनात व गुनवत्तेत सुध्दा चांगली वाढ होते.
कोसामील गोल्डमुळे जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी होण्यास मदत होते व परिणामी हरभरा पिकातील मर जवळ जवळ 50 ते 60% कमी होते व रोपात टाकत निर्माण झाल्यामुळे थोडीबहुत आलेली मर साध्य औषधाने सुध्दा कमी होते....वरील सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या अनुभवातून सिध्द झाल्या आहेत.
व सगळ्यात महत्त्वाची व शेतकऱ्यांच्या फायद्यांची गोष्ट म्हणजे कोसामील गोल्ड वापरल्यामुळे उत्पन्नात व गुनवत्तेत 25% वाढ होते.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीतकमी 1 एकर हरभाऱ्यासाठी 6 किलो कोसामील गोल्ड आवश्य वापरा....1 एकर ह्याचसाठी की तुमच्याच शेतात तुम्हाला फरक दिसला पाहिजे....👍👍
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: