कुरकुरीत आणि झणझणीत तोंडलीची भाजी | Maharashtrian Style / Tondli Chi Bhaji | Crispy Ivy Gourd Sabzi
Автор: Ramas Recipe
Загружено: 2025-06-06
Просмотров: 280
आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे एक पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी – तोंडलीची भाजी!
कुरकुरीत, मसालेदार आणि झटपट तयार होणारी ही भाजी पोळी, भाकरी किंवा तांदळासोबत अप्रतिम लागते.
तुम्हालाही आवडली तर कमेंट करून नक्की कळवा.
साहित्य:
🥒 तोंडली
🧂 मसाले – हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, मीठ
🥄 शेंगदाण्याचा कूट
🌿 तेल, कोथिंबीर
👉 अजून अशाच चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी चॅनेलला *सबस्क्राईब* करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔
🌸 Follow me on:
Instagram:
Facebook:
#RamasRecipe #TondliChiBhaji #MaharashtrianRecipe
तोंडलीची भाजी, tondli chi bhaji, maharashtrian recipe, ivy gourd recipe, झटपट भाजी, घरगुती भाजी, marathi recipe channel, ramaa’s recipe, crispy tondli sabzi, easy indian curry, maharashtrian sabzi, authentic tondli recipe, vegetable recipe in marathi
कुरकुरीत आणि झणझणीत तोंडलीची भाजी | Maharashtrian Style / Tondli Chi Bhaji | Crispy Ivy Gourd Sabzi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: