Ramas Recipe

🙏 नमस्कार! स्वागत आहे *Ramas Recipe* मध्ये.
मी रमा, गेली अनेक वर्षे घरगुती आणि पारंपरिक स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करत आहे.
इथे तुम्हाला मिळतील –
🍲 सोप्या आणि झटपट मराठी रेसिपीज
🥗 डबे आणि नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
🍛 उपवास/व्रतासाठी खास रेसिपीज
🍬 गोड पदार्थ | फराळ | सण-उत्सव स्पेशल
🥘 पारंपरिक थाळी आणि फेस्टिव्हल स्पेशल जेवण

🌟 आमचा उद्देश –
घरगुती, पारंपरिक चव जपणे आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे.
“घरचं अन्न म्हणजे आरोग्य + आनंद” हा आमचा मंत्र आहे.

#RamasRecipe #MarathiRecipe #QuickRecipe #TraditionalFood #IndianFood

📌 नवीन रेसिपीज प्रत्येक आठवड्याला अपलोड केल्या जातील.
👉 चॅनेल Subscribe करून Bell Icon दाबा, म्हणजे कोणतीही रेसिपी चुकणार नाही.

Follow me here ⬇️

YouTube: https://youtube.com/@ramasrecipe

Facebook https://m.facebook.com/ramarecipee

https://www.facebook.com/share/1HA28SF4UT/

Business inquiry - [email protected]