साबुदाणा वड्यांना विसरा! करा नवे कुरकुरीत साबुदाणा अप्पे/Crispy Sabudana Appe Recipe | Upvas Special
Автор: Ramas Recipe
Загружено: 2025-06-25
Просмотров: 386
आजच्या आपल्या रेसिपीमध्ये बनवूया झटपट आणि कुरकुरीत साबुदाणा अप्पे! उपवासासाठी किंवा स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आणि चविष्ट. कमी तेलात, गॅस न घालवता तयार होणारी ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
#RamasRecipe #SagoAppe
साहित्य:
• साबुदाणा – १ कप (फुलवून)
• उकडलेले बटाटे – २
• शेंगदाण्याचा कूट – १/४ कप
• मिरची, कोथिंबीर, मीठ, लिंबू चवीनुसार
• अप्पे पात्र
अधिक अशाच रेसिपीसाठी चॅनेलला *सबस्क्राईब* करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔
sago appe recipe, sabudana appe, उपवास रेसिपी, उपवासाचे अप्पे, maharashtrian snacks, sabudana recipe, साबुदाणा रेसिपी, साबुदाणा वडा, crispy sabudana appe, upvas snack, upvas appe recipe, ramaa’s recipe, marathi recipe channel, easy appe recipe, appe recipe
🌸 Follow me on:
👉 Instagram:
👉 Facebook:
धन्यवाद 🙏
#SagoAppe #UpvasRecipe #MaharashtrianSnacks
साबुदाणा वड्यांना विसरा! करा नवे कुरकुरीत साबुदाणा अप्पे/Crispy Sabudana Appe Recipe | Upvas Special
उपवासाचे कुरकुरीत साबुदाणा अप्पे | झटपट रेसिपी,साबुदाणा अप्पे – कमी तेलात झटपट तयार! | उपवास स्पेशल, Crispy Sabudana Appe Recipe | Upvas Special,Rama’s Recipe,साबुदाणा वड्यांना विसरा! करा नवे कुरकुरीत साबुदाणा अप्पे,Appe Pan मध्ये बनवा झटपट उपवासाचे साबुदाणा अप्पे,Upvas Recipe: Crispy & Tasty Sabudana Appe in Appe Pan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: