यश मच्छी हाऊस तुळापूर | Yash Fish House Tulapur | Special Bhigwan Fish
Автор: Pandit Potter
Загружено: 2019-12-11
Просмотров: 1153643
#panditpotter #fishthali #fish
आळंदी शिक्रापूर रोडवर.. तुळापुर नावाचं गाव आहे. इंद्रायणी नदीच्या अगदी किनाऱ्यावर निसर्गरम्य परिसरात यश गार्डन नामक हे हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये.. मटन थाळी चिकन थाळी आणि भिगवण वरून आणलेले ताजे चीलापी मासे, यांची फिश थाळी मिळते. जेवण फारच उत्कृष्ट आहे. एकवेळ अवश्य भेट द्या.
इथे स्पेशल भिगवण फिश थाळीच खावी..!!
श्री, भीवरे मामा यांचं.. हॉटेल यश गार्डन
मु. पो. तुळापुर, आळंदी रोड, ता. हवेली जी. पुणे ४१२२१६
मोबाईल क्रमांक. :- 9822358788 / 9823983388
#fishfrybhigwan #fishthali #panditpotter
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: