देशी गायीचे उत्कृष्ट दर्जाचे तूप तयार करण्याची पद्धत | आरोग्यासाठी फायदे |
Автор: Indian Farmer Entrepreneurs
Загружено: 2019-04-26
Просмотров: 182036
सातारा जिल्ह्यातील एकमेव असा सहिवाल गायींचा फार्म | कृषिवेद वेदिक फार्म | सचिन ताम्हाणे | फलटण
• सातारा जिल्ह्यातील एकमेव असा सहिवाल गायींच...
गायींसाठी संपूर्ण पण वैदिक आहार पहा व्हिडीओ मध्ये.
• गाय के लिये सबसे अच्छा आयुर्वेदिक चारा | स...
---------------------------------------------------
Follow us:
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: [email protected]
Krishived Organic Farm
A/P-Asu, Tal-Phaltan, Dist-Satara
9595202023
9975865239
------------------------------------------------------------------------------
सचिन ताम्हणे: ९५९५२०२०२३
कृषिवेद ऑरगॅनिक फार्म हा सचिन ताम्हणे सर यांचा असून ते एक उच्चशिक्षित आहेत. नोकरीच्या मागे न लागता गेल्या 4 वर्षांपासून ते सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत.देशी गायींचे महत्व ओळखून ते गेल्या एका वर्षांपासून साहिवाल गायींचा सांभाळ करत आहेत.देशी गायींचा फार्म चालू करण्याआधी त्यांनी संपूर्ण अभ्यास केला तसेच देशातील वेगवेगळ्या फार्मसला भेटी दिल्या. हरियाणा मधून साहिवार या जातीच्या गायी आणून आपला फार्म चालू केला.आज त्यांच्या कडे छोट्या मोठ्या 15 गायी आहेत. गायींना पूर्णपणे नैसर्गिक वातावरण मिळावे म्हणून मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे.सरांच्या म्हणण्यानुसार सातारा जिल्ह्यातील हा एकमेव असा साहिवाल गायींचा फार्म आहे.सरांच्या फार्म मधील असणाऱ्या गायी या दिवसाला 8-10 लिटर दुध देतात.सचिन ताम्हणे हे दुधाची विक्री न करता त्यापासून संपूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने तूप बनवतात.तुपाची गुणवत्ता चांगली असल्यामुळे संपूर्ण देशातून तुपाला मागणी आहे. सर प्रति किलो 3000 रु. याप्रमाणे तुपाची विक्री करतात. याप्रमाणे महिन्याला ते 50-60 किलो तुपाची विक्री करतात. चाऱ्याचे असलेले योग्य नियोजन तसेच आयुर्वेदिक वनस्पतींचा चाऱ्यात असलेला वापर यामुळे त्यांच्या गोठ्यामधील गायी या निरोगी आणि सुदृढ आहेत.येणाऱ्या काळात आपल् घरीच जातीवंत गायी तयार करण्यावरच त्यांचा भर असणार आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: