Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कोकण दिवा | पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात उंच सुळका | Thrilling Adventure | Payvata

Автор: Paayvata

Загружено: 2024-10-17

Просмотров: 28476

Описание:

कोकण दिवा | पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात उंच सुळका | Thrilling Adventure | Payvata

#paayvata #payvata #kokandiva

कोकण दिवा
एक अजस्र नैसर्गिक सुळका
कोकण दिवा ही पूर्वीच्या काळी एक चौकी होती. रायगड आणि आजूबाजूच्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा वापर केला जायचा.
वरती काही लेणी आणि कातळात खोडलेली पाण्याची टाकी आहेत.वरून रायगडसह लिंगाणा आणि कोकणचा बराचसा भाग नजरेस पडतो.या चौकी सदृश्य किल्ल्यावर यायला एकूण दोन वाटा आहेत.
एक वाट ही कोकणातून महाड मार्गे सांदोशी गावातून कावळ्या बावल्या खिंडीतून वर कोकण दिव्यावर येते तर दुसरी वाट पुण्याहून पानशेत मार्गे घोल गारजाईवाडी गावातून साधारण 2 ते अडीच तासाच्या पायपिटीनंतर आपण कोकण दिव्यावर पोहचतो.संपूर्ण पायवाट ही दाट जंगलामधून जाते, वाटेत एक दगडी पाषाणातील मंदिर देखील पाहायला मिळते.
हा संपूर्ण परिसर जैवविविधतेने समृद्ध परिसर त्यामुळे वाटेत अनेक दुर्मिळ पक्षी, कीटक, वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात.
अतिशय थरारक असा हा प्रवास प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. पण सोबतीला जाणकार व्यक्ती असणे गरजेचे आहे.
धन्यवाद !

The Kokan Diva Fort trek is a challenging trek near Pune that takes you through a dense forest.
The most exciting part of the trek is crossing a Devrai.
Kokandiva Fort is a located 70km form Pune In Maharashtra.This fort is on the boundary of Raigad and Pune district. The fort was important as a surveillance fort to keep watch on the possible attack on the Raigad Fort.
There is a cave and few rock-cut water cisterns on the fort to be seen.

HOW TO REACH
There are teo routes to reach the fort. The route from Konkan region is tough and the nearest town is Mahad which is 61 km from Mumbai. The base village of the fort is Sandishi which is 32 km from Mahad. The trekking path passes through the kavlya ghat hillock north of the Sandoshi.
The second route starts from Village Garjaiwadi which is near Ghol in Pune District.
This route is very safe and wide.

-----------------------------------------

Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध झालेले व्हिडीओ )

• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ
   • कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण बघा |...  

• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव
   • धरणाच्या पाण्यातुन पुन्हा बाहेर आले 🛖 गाव ...  

-----------------------------------------

ignore Hashtag:
#paayvata
#Maharashtra_village_lifestyle
#dhangarijivan
#marathinews
#kokandiva
#kokan diva
#chhatrapati
#chhatrapatishivajimaharaj
#chhatrapatisambhajimaharaj
#forts_in_Maharashtra
कोकण_दिवा
#छञपती_संभाजी_महाराज
#trekking
#payvata
#adventures
#trek

-----------------------------------------

◆ Instagram Id :   / paayvata  
◆ Mail Id :
[email protected]

-----------------------------------------

Music Credit
YouTube Music Library

Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

कोकण दिवा | पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील सर्वात उंच सुळका | Thrilling Adventure | Payvata

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

कोकणातील सर्वात शेवटचे गाव 🛖 | या गावात आहेत फक्त तिनंच माणसं ? | Last Village in Konkan | payvata

कोकणातील सर्वात शेवटचे गाव 🛖 | या गावात आहेत फक्त तिनंच माणसं ? | Last Village in Konkan | payvata

Duża Utrata Wartości Pieniądza - Wizja Na Żywo

Duża Utrata Wartości Pieniądza - Wizja Na Żywo

राम प्रहरी - भाग - ७१ - श्री नारायण पाटणकर ( रत्नागिरी ).

राम प्रहरी - भाग - ७१ - श्री नारायण पाटणकर ( रत्नागिरी ).

लिंगाण्याच्या घनदाट 🌳 जंगलात राहणाऱ्या धाडसी वाघिणी | आत्या सोबत केला लिंगाणा ट्रेक | Lingana Fort

लिंगाण्याच्या घनदाट 🌳 जंगलात राहणाऱ्या धाडसी वाघिणी | आत्या सोबत केला लिंगाणा ट्रेक | Lingana Fort

Pune to Mumbai by Car/ Tunnel Road in India/ Night Views Mumbai/ Road Views of Lonavala and Khandala

Pune to Mumbai by Car/ Tunnel Road in India/ Night Views Mumbai/ Road Views of Lonavala and Khandala

पूर्वी ह्या कड्यामधून पुणे जिल्ह्यातील लोकं कोकणात चालत जायची | एका वेळी फक्त एकच माणूस चालू शकतो

पूर्वी ह्या कड्यामधून पुणे जिल्ह्यातील लोकं कोकणात चालत जायची | एका वेळी फक्त एकच माणूस चालू शकतो

СОВЕТСКИЙ РОБИНЗОН: Моряк 4 года жил на необитаемом острове в Тихом океане

СОВЕТСКИЙ РОБИНЗОН: Моряк 4 года жил на необитаемом острове в Тихом океане

बापरे किती शेवळी || रान भाज्या || Aadivasi Bhatkanti

बापरे किती शेवळी || रान भाज्या || Aadivasi Bhatkanti

"तैल बैला" किल्ला 😳( काळजाचा थरकाप उडवणारा थरार ) Tail Bailla #vlog #killa #EkoleValley #viral #trek

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

कोकण दिवा एक थरार 🥵 | कावळ्या-बावळा खिंडीत झाला इतिहास | फक्त १० मावळ्यांनी लढा दिला ७००० मुघलांशी 😲

कोकण दिवा एक थरार 🥵 | कावळ्या-बावळा खिंडीत झाला इतिहास | फक्त १० मावळ्यांनी लढा दिला ७००० मुघलांशी 😲

Орлик, Jimny, и пикник в горах Саян. Путь в сердце Малого Тибета Бурятии.

Орлик, Jimny, и пикник в горах Саян. Путь в сердце Малого Тибета Бурятии.

Tadoba Jungle Safari 2025 | Tadoba Andhari Tiger Reserve | Zari Gate | Tadoba National Park |ताडोबा

Tadoba Jungle Safari 2025 | Tadoba Andhari Tiger Reserve | Zari Gate | Tadoba National Park |ताडोबा

या मावशींनी मला जे दाखवले ते खरंच अद्भुत होते | Village Life | Payvata

या मावशींनी मला जे दाखवले ते खरंच अद्भुत होते | Village Life | Payvata

Anghai Fort | सह्याद्रीतील अपरिचित किल्ल्याचा थरारक अनुभव | अनघाई  किल्ला | संपूर्ण माहिती |

Anghai Fort | सह्याद्रीतील अपरिचित किल्ल्याचा थरारक अनुभव | अनघाई किल्ला | संपूर्ण माहिती |

दैवी चमत्कार कितीही पाऊस पडला तरी देवी ची साडी भिजत नाही Instagram gav_khede

दैवी चमत्कार कितीही पाऊस पडला तरी देवी ची साडी भिजत नाही Instagram gav_khede

गावात आली मच्छीवाली Fish Recipe 😍| आईने बनवली मच्छीचे कालवण आणि खेकडा रेसिपी | S For Satish | Konkan

गावात आली मच्छीवाली Fish Recipe 😍| आईने बनवली मच्छीचे कालवण आणि खेकडा रेसिपी | S For Satish | Konkan

महाराष्ट्रतील सर्वात रहस्यमय 🌲जंगल | देवाचे राठ देवराई | घनदाट जंगल प्रवास | Paayvata | Payvata

महाराष्ट्रतील सर्वात रहस्यमय 🌲जंगल | देवाचे राठ देवराई | घनदाट जंगल प्रवास | Paayvata | Payvata

घनगड किल्ला 😳 (सह्याद्रीतील सर्वात मजबूत किल्ला) 🔥 Ghangad #Fort #vlog #killa #viral #marathi

घनगड किल्ला 😳 (सह्याद्रीतील सर्वात मजबूत किल्ला) 🔥 Ghangad #Fort #vlog #killa #viral #marathi

साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधलेल्या टोलेजंग घरात माणसं राहत नसून चक्क देवाचं वास्तव्य?

साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधलेल्या टोलेजंग घरात माणसं राहत नसून चक्क देवाचं वास्तव्य?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]