Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

रघुनाथराव पेशवे वाडा कोपरगाव,अहिल्यानगर Raghobadada wada Kopergaon

Автор: Traveller mahesh

Загружено: 2022-10-16

Просмотров: 157346

Описание:

रघुनाथ पेशवे वाडा लोकेशन -https://maps.app.goo.gl/eCyPSjFsLjSWY...

बाजीराव पेशवे यांचे धाकटे सुपुत्र रघुनाथराव पेशवे.
मराठयांचा अटकेपार झेंडा पोहचला त्यात त्यांचा सिहाचा वाटा होता.१७८२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात पेशवाईच्या पदावरून एकदा संघर्ष पेटला. त्यानंतर राघोबाबादादांनी कोपरगांव येथील बेटात उंच चौथरा तयार करून भव्य असा वाडा बांधला.
तर माधवराव जिवंत असताना राघोबा दादांना हातपाय काय हलवता आले नाही. मात्र, नंतरच्या काळात कट-कारस्थानं रचून त्यांनी पेशवे पदाच्या गादीवर आलेला धाकटा पुतण्या नारायणराव पेशवे यांना मारून टाकलं.
श्रीमंत नारायण पेशवेंच्या मृत्यूनंतर पेशवाईचा इतिहास बदलला. राघोबा आणि आनंदीबाईंना न्यायासनापुढे उभं केलं गेलं. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाईंना कोपरगांव इथं नजरकैदेत ठेवलं तर राघोबादादांना देहांताची शिक्षा ठोठावली.
राघोबादादांची देहान्ताची शिक्षा प्रत्यक्षात झाली नाही. पण नंतर त्यांनाही कोपरगावच्या वाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले.

तसा हा वाडा पेशवाईला शोभेल असाच होता. गोदावरीच्या तीरावर २० फूट उंचीच्या चौथान्यावर ती बांधलेला वाड्यातल्या दिवाणखान्यातील छताच नक्षीकाम डोळ्यांचे पारड फिटणार आहे. वाडयात दिवाणखाना, दरबार हॉल, स्त्री पुरुषांसाठी कोठीघर, मुदपाकखाना, नाटकशाळा, घोड्यांच्या पागा होता.
याच वाड्यात राघोबादादांनी ११ डिसेंबर १७८३ रोजी अखेरचा श्वास घेतला, मात्र अंत्यविधी त्यांच्या इच्छेनुसार हिंगणे वाड्यात करण्यात आला. कोपरगावच्या वाड्यात आनंदीबाईनी समाधी उभी करून वृंदावन उभ केलं.
राघोबादादाच्या मृत्यूनंतर आनंदीबाई आणि त्यांची मुल ऑक्टोबर १७९२ पर्यंत म्हणजे तब्बल ९ वर्षे याच वाड्यात राहिल्या. मात्र, एकामागून एक अशा वाईट घटना घडल्याने आनंदीबाईनी अखेर नाशिकच्या आनंदवल्लीला जायचं ठरवलं.
पुढे हा वाडा इंग्रजानी ताब्यात घेतला. आपल्या अनेक सरकारी कामासाठी त्यांनी या वाड्याचा वापर केला, मात्र, इंग्रजांच्या जाण्यानंतर या वाड्याला कोणी वालीच उरला नाही. आणि वाडा तसाच पडून राहिला
आपल्या नक्षीकाम आणि कलाकुसरीने आकर्षित करणारा हा वाडा आज मात्र पूर्णतः कोलमडून गेलाय,
वारा, वादळ, पाऊसाने लाकडी दरवाजे, खिडक्या, महिरपी जमीनदोस्त झाल्या. वाड्याचे वैभव असणारा मोठा चौकही उध्वस्त झालाय. वाड्याच्या आत एक तळघर सुद्धा आहे, पण अलिकडच्या काळात ते कोणीही उपडण्याचा प्रयत्न केलेला नाही..

दरम्यान, वाड्यातून बेटापर्यंत नदीच्या खालून भुयारी मार्ग आहे, असे म्हणतात की, या मागनि कधी कधी सैन्याच्या गुप्त हालचाली केल्या जातात.
या वाड्याचं जतन व्हावे म्हणून सरकारी अधिकारी बऱ्याच वेळा इथं येऊन भेट देऊन गेलेत. सध्या हा वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून तिथ डागड़जीचं काम सुरू आहे.

#raghunath #raghunathrao #raghobadada
#peshwehistory
#peshwa
#peshwabajirao
#hindu
#raghobadada
#peshwa #panipat #narayan #peshwe #kopargaon

वाड्यांच्या सहवासात
कोपरगाव येथील रघुनाथ राव पेशवे वाडा
का बांधला असेल तीन भीतीचा वाडा
250 वर्षांपूर्वीचा मोहिते वाडा
पार्वतीबाई पेशवे
कोपरगाव वाडा

रघुनाथराव पेशवे वाडा कोपरगाव,अहिल्यानगर Raghobadada wada Kopergaon

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई  | 250 year old WADA | WAI

250 वर्षांचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा जपणारे | प्रकाश करंदीकर | वाई | 250 year old WADA | WAI

२५० वर्षांपूर्वीचा मोहिते घराण्याचा अप्रतिम वाडा (राजेवाडी)💪🚩 Mohite Wada Rajewadi #vlog #mohite

२५० वर्षांपूर्वीचा मोहिते घराण्याचा अप्रतिम वाडा (राजेवाडी)💪🚩 Mohite Wada Rajewadi #vlog #mohite

😍Женщины Калаши: Красота, которую прячут в горах 😍

😍Женщины Калаши: Красота, которую прячут в горах 😍

6 САМЫХ ЗАГАДОЧНЫХ ОБЪЕКТОВ, КОТОРЫЕ СКРЫТЫ В GOOGLE MAPS

6 САМЫХ ЗАГАДОЧНЫХ ОБЪЕКТОВ, КОТОРЫЕ СКРЫТЫ В GOOGLE MAPS

एक सफर इतिहासकालीन अहमदनगर जिल्ह्यातील ,पारनेर तालुक्यातील ,ऐतिहासिक गाव इतिहासाचा साक्षीदार पळशी

एक सफर इतिहासकालीन अहमदनगर जिल्ह्यातील ,पारनेर तालुक्यातील ,ऐतिहासिक गाव इतिहासाचा साक्षीदार पळशी

Забытые кадры истории: как выглядела реальная Россия в 90-х

Забытые кадры истории: как выглядела реальная Россия в 90-х

चंद्रराव मोरे यांचा वाडा | सातारा मधील ही जागा कोणाला माहीत नाही 😦 | जावळीचे खोरे | Satara

चंद्रराव मोरे यांचा वाडा | सातारा मधील ही जागा कोणाला माहीत नाही 😦 | जावळीचे खोरे | Satara

रघुनाथ पेशवा समाधी,हिंगणी,कोपरगाव,अहिल्यानगर

रघुनाथ पेशवा समाधी,हिंगणी,कोपरगाव,अहिल्यानगर

Находка под Ватиканом заставила учёных побледнеть, это нужно видеть…

Находка под Ватиканом заставила учёных побледнеть, это нужно видеть…

आमचा वाडा, @आमचा परिवार

आमचा वाडा, @आमचा परिवार

पंढरपूर येथील होळकर वाडा पाहिलाय का? Pandharpur | Ahilyabai Holkar अहिल्यादेवी होळकर Marathi Darshan

पंढरपूर येथील होळकर वाडा पाहिलाय का? Pandharpur | Ahilyabai Holkar अहिल्यादेवी होळकर Marathi Darshan

३५० साल पुराना ये बिस्तर किसका है ? उस समय का पंखा भी वैसे का वैसा है ! 350 years old Hidden Palace!

३५० साल पुराना ये बिस्तर किसका है ? उस समय का पंखा भी वैसे का वैसा है ! 350 years old Hidden Palace!

बाजीराव विहीर | सातारा |  Bajirao Step Well | Satara | Well | Architecture | Unseen Places

बाजीराव विहीर | सातारा | Bajirao Step Well | Satara | Well | Architecture | Unseen Places

ЗАВЁЗ АРХАНГЕЛЬСК НА БОЛЬШИХ САНЯХ НА ОЗЕРО! РЫБАЛКА НА ЧЁРНЫХ ЩУК \ ЖЕРЛИЦЫ И БЫТ НА ЛЬДУ, ЧАСТЬ 1.

ЗАВЁЗ АРХАНГЕЛЬСК НА БОЛЬШИХ САНЯХ НА ОЗЕРО! РЫБАЛКА НА ЧЁРНЫХ ЩУК \ ЖЕРЛИЦЫ И БЫТ НА ЛЬДУ, ЧАСТЬ 1.

महाराष्ट्राची सरदार घराणी आणि त्यांचे वाडे | Sumit Dengle Bookvishwa Podcast

महाराष्ट्राची सरदार घराणी आणि त्यांचे वाडे | Sumit Dengle Bookvishwa Podcast

मुडागड किल्ला | एवढ्या आत जंगलात हा गड कसा काय 😯 | Mudagad fort | kolhapur

मुडागड किल्ला | एवढ्या आत जंगलात हा गड कसा काय 😯 | Mudagad fort | kolhapur

महाराष्ट्राचा बाजीराव, बघा त्यांचे जन्मगाव | Sushil Kulkarni | Analyser | Bajirao Peshwa

महाराष्ट्राचा बाजीराव, बघा त्यांचे जन्मगाव | Sushil Kulkarni | Analyser | Bajirao Peshwa

२५० साल से लावारिस पड़ी हवेली जिसका कब्ज़ा लेने के लिए कोई तैयार नहीं ! Mysterious Wada You Must See !

२५० साल से लावारिस पड़ी हवेली जिसका कब्ज़ा लेने के लिए कोई तैयार नहीं ! Mysterious Wada You Must See !

सईबाईंचे माहेर - फलटणचा राजवाडा 😍 (शंभूराजांचे आजोळ आणि छ.शिवरायांची सासुरवाडी) Phaltan Rajwada

सईबाईंचे माहेर - फलटणचा राजवाडा 😍 (शंभूराजांचे आजोळ आणि छ.शिवरायांची सासुरवाडी) Phaltan Rajwada

पंढरपूर येथील शिंदे सरकार वाडा पाहिलाय का? | Shinde wada Holkar Hisotry Pandharpur | Marathi Darshan

पंढरपूर येथील शिंदे सरकार वाडा पाहिलाय का? | Shinde wada Holkar Hisotry Pandharpur | Marathi Darshan

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]