Gangapur Temple Ghost : गाणगापुरला दक्षिण काशी म्हणतात, पण गाणगापुरात भुतबाधा उतरवली जाते का ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-12-11
Просмотров: 561210
#BolBhidu #GangapurGhostVideo #GangapurDattatrayTemple
बाजूनं वाहणारी नदी, निर्गुण मठ, सुंदर गोपुरं असलेली मंदिरं या गोष्टींमुळं गाणगापूर या तीर्थक्षेत्रात कायम चैतन्य असतं, भक्तांमध्ये उत्साह असतो. पण इथं येण्याबद्दल लोकांच्या, भाविकांच्या मनात उत्सुकता असण्याचं एक कारण भक्ती असलं तरी दुसरं कारण असतं, गाणगापूरबद्दल प्रचलित असलेली दुसरी गोष्ट, असं म्हणतात गाणगापूरमध्ये भुतं उतरवली जातात.
गाणगापूरमध्ये नेमकं काय होतं ? तिथं गेल्यावर लोकांची मनस्थिती ठीक होत असली, तर ती कशामुळं होते ? या प्रश्नाचं उत्तर मिळवताना सुरुवात भूत खरंच असतं की नाही, इथून करावी लागते. प्रश्नांची उत्तरं गुंता वाढवत राहतात आणि एका जागृत मानल्या जाणाऱ्या देवस्थानाबद्दलचं गूढही जाणून घ्या या व्हिडिओमधून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: