Explainer Katta: Republic Day 2026 ला European Union चे प्रतिनिधी, Mother of all deals चा फायदा काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-25
Просмотров: 28608
#BolBhidu #RepublicDay2026 #EuropeanUnion
आज २६ जानेवारी. भारताचा प्रजासत्ताक दिन. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे, आज दिल्लीमध्ये भारत आपल्या वाढत्या सामर्थ्याचं दर्शन जगाला घडवत असतो. आर्थिक विकास, लष्करी सामर्थ्य दाखवण्याच्या या कार्यक्रमाला शक्यतो मोठ्या देशांचे राष्ट्रप्रमुख येत असतात. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची चर्चा दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरुन झाली. यावेळेला प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून युरोपियन युनियनचे प्रतिनिधी येणार आहेत. हे प्रतिनिधी का येणार आहेत ? या माध्यमातून कोणत्या करारावर स्वाक्षरी होणार आहे ? याचं महत्त्व काय ? समजून घेऊयात या व्हिडीओमधून.
विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याबद्दल:
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: