सर्वांची आवडती बाप्पा व्हेज 65 / 65 रेसिपी मराठी / veg 65 recipe in marathi / spicy gobi 65 recipe
Автор: Food With Amol Sadkar
Загружено: 2025-06-08
Просмотров: 3537
उदगाव वाडी रोड वरचा बाप्पा वडापाव सेंटर हा खरंतर व्हेज मंचुरियन साठी खूपच प्रसिद्ध आहे नरसोबावाडी कडे जाणाऱ्या गुरुवारी लोकवाडी कडे जाणारी लोक आवर्जून गुरुवारी येथे थांबून हे व्हेज 65 पार्सल करून जातात किंवा पायी पदयात्रा करणारे लोक देखील हे 65 पॅक करून पार्सल करून खात खात वाडीला जातात. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत उदगावच्या सर्व लोकांना हॉस्टेल माहिती आहेच आसपास शाळेचे विद्यार्थी शाळा असल्यामुळे अगदी वीस रुपयाला 100 ग्रॅम असा याचा दर आहे आणि लहान मुलं जर दहा रुपये जर खाऊ साठी घेऊन आले तर 50g चे 65 देखील बाप्पा त्यांना आवर्जून देतात लहान मुलांना नाराज करायचं नाही त्यांना हसत घरी पाठवायचं हसत खायला देऊन घरी पाठवायचं हा त्यांचा नियमच आहे आणि तो ते कटाक्षाने पाळतात सांगली कोल्हापूर जयसिंगपूर मध्ये अशा छोट्या छोट्या स्टॉल वरती मित्रांनो गावाकडचं कल्चर आपल्याला बघायला मिळते तरी या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि हे सगळे पदार्थ यांच्याकडचे सगळे पदार्थ टेस्ट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करायला आणि लिंक शेअर करायला विसरू नका थँक्यू..💐💐🌺
"Hey subscribers! 🌟 I wanted to share a hidden gem with you all! bappa veg 65 of my cauliflower 65 journey, I discovered an amazing stall in Udgaon, Maharashtra, that serves the most delicious cauliflower 65 , gobi veg 65 or veg 65! these is an most loved indian snacks in nowadays 🌿 If you're in the area, do check it out and let me know what you think! 🤗 Thanks for being part of this journey with me! 🙏" thank you so much..
पत्ता:- बाप्पा वडापाव ,उदगाव नर्सोबा वाडी रोड , जुना वीरान अड्डा संभाजी चौक .
sangli food tour :- • #streetfoodindia Enjoy Sangli Street Food ...
🌺My Drawing Channel :- / @artwithamolsadkar7424
instagram :- https://instagram.com/foodwithamolsad...
@Food With Amol Sadkar / फ्लावर 65 / veg 65 recipe in marathi / crispy cauliflower recipe / गोबी 65 recipe / sangli street food #foodwithamolsadkar #sanglifood #sanglistreetfood \ sangli food \ miraj street food #marathivlogger #kandabhajji / food recipe easy at home marathi / spicy gobi 65 recipe
@एग फ्राईड राइस रेसिपी /Egg / fried rice /egg fried rice/ recipe in marathi /egg recipes /fraid raise
• #eggfriedrice एग फ्राईड राईस रेसिपी / egg ...
@खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /crab curry/ kurle / chimbori kalvan recipe / khekada recipe
• खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /cr...
@खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत / freshwater crab / #foodwithamolsadkar
https://www.youtube.com/results?searc...
@ चिली चिकन बनवण्याची सोपी पद्धत | chilli chicken recipe | Spicy Chilli Chicken
• चिली चिकन | Chicken Chilli dry / Chicke...
@ खोबऱ्याची चटणी / coconut chutney recipe | Naralachi Chutney Recipe In Marathi
• नारळाची चटणी / Coconut Chutney | Naralachi...
@ अंडी उकडून घेण्याची आता गरज नाही... / special Anda kari / Egg masala / अंडा मसाला मराठी रेसिपी
• अंडी फोडून बनवा अंड्याचा रस्सा /अंड्याच का...
@ लॉकडाऊन मध्ये बनवा घरच्या घरी पिझ्झा 😋😋 / Home made cheese pizza / चीज पिझ्झा मराठी रेसिपी
• #pizza चीज पिझ्झा मराठी रेसिपी / Homemade ...
@ कढाई पनीर / kadai paneer recipe / restaurant style / मराठी रेसिपी
• #kadaipaneer कढाई पनीर रेसिपी मराठी / ...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: