Vajir Sulka mahuli killa वजीर सुळका चढाई सरळांबे गावातील वाघाची (यश भोईर) सादरीकरण कवी गणेश तुपे
Автор: Kavi Ganesh Tupe( GT INFO..)
Загружено: 2022-01-05
Просмотров: 1919
माहूली किल्ला परिसरातील वजीर सुळक्याच्या टोकावर जायचे म्हटले म्हणजे अंगात लागते ती हिंमत... ९०° चा काटकोन असलेला असा हा सुळका याला सुळक्यांचा राजा म्हटले जाते... गिर्यारोहणासाठी सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्यादरबाराचा राजा असणाऱ्या या वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई उतराई.सर्व ट्रेकर्सना सतत खुणावणारा म्हणजे ६०० फूट उंच असलेला वजीर सुळका कित्येक ट्रेकर्सच स्वप्न असत की आपण एकदा तरी या सुळक्यावर यशस्वी चढाई करावी पण सगळ्यालाच हे शक्य होत नाही. मात्र सरळांबे गावामधील कु.यश अशोक भोईर या वाघाने हि चढाई फत्ते केली आहे..या सुळक्याविषयी दुर्गप्रेमीं व प्रस्तारारोहकामध्ये प्रचंड कुतूहल आहे ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण 90° अंशाच्या सरळसोट आकारामुळे प्रत्येकाला भारावून टाकतो.
चढाई- कु. यश अशोक भोईर (सरळांबे)
सोबत- शिलेदार टिम
सादरीकरण- कवी गणेश तुपे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: