श्री मनाचे श्लोक [अर्थासह] | श्लोक क्रमांक 156 🙏 || Manache Shloak With Meaning ||
Автор: Shri Bhakti. श्री भक्ती
Загружено: 2023-05-24
Просмотров: 403
श्री मनाचे श्लोक [अर्थासह] | श्लोक क्रमांक 156 🙏 ||  Manache Shloak With Meaning ||
           || श्री राम समर्थ ||
       || जय जय रघुवीर समर्थ ||
तुम्हाला रोज श्री मनाचे श्लोक आणि अध्यात्माशी निगडित व्हिडिओज पाहण्यासाठी या चैनलला अवश्य सबक्राईब (SUBSCRIBE) करा.
मन हे नेहमी सुखाच्या शोधात असतं. या सुखातून बरेचदा दुःख निर्माण होतं. चंचल व दुःखी मन सतत भटकत असतं. या मनाची भटकंती थांबवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश देणारे श्री मनाचे श्लोक  (Shree Manache Shlok) लिहिले आहेत.
मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींनी मनावर कसे व कोणते संस्कार करावे हे सांगितले आहे.
#मनाचेश्लोक
#मनाचेश्लोकअर्थ
#श्रीमनाचेश्लोक 
#जयजयरघुवीरसमर्थ
#श्रीरामसमर्थ
#भक्ति
#परमार्थ
#ManacheShloakWithLyrics
#Shlok1to205
#shlok
#manache_shlok
#shree_manache_shlok
#meenakshishlok
#shreemeenakshishlok
#shrimeenakshishlok
#manacheshlok                
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
- 
                                
Информация по загрузке: