अधिवक्ता परिषद आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयाच्या मा. न्यायाधीश अमृता शिंदे.
Автор: Adhivakta Parishad Alibag
Загружено: 2024-03-11
Просмотров: 256
०८ मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अधिवक्ता परिषद अलिबाग ने आज रोजी कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात अलिबाग येथील २५ वर्षे वकिली पूर्ण झालेल्या महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाच्या मा. न्यायाधीश सौ. अमृता शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: