चविष्ट, पौष्टिक करडईची भाजी कशी करावी ? | Kardai chi Bhaji | Recipes in Marathi by Anuradha
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2024-02-27
Просмотров: 115515
आज बाजारात ताजी ताजी हिरवीगार करडईची भाजी पहिली, बघताच ठरवले, आज मस्त पौष्टिक अशी करडईची सुक्की भाजी बनवायची. अतिशय पौष्टिक म्हणजे करडईची भाजी. करडईचे अनेक प्रकार आपण करू शकतो. डाळ घालून सुक्की भाजी, बेसन घालून थोडीशी हटवलेली भाजी, करडईचे पराठे देखील करता येतात. करडईच्या बिया देखील खूप उपयुक्त असतात. चला तर अशीच अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि गुणकारी करडईची भाजी कशी करायची ते या Cooking Video मध्ये सोप्या पद्धतीने दाखवले आहे. तुम्ही देखील बनून पहा आणि मला अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Intro - 0:00
करडईची भाजी कशी निवडावी - 1:21
पाककृती - 1:51
आजीची टीप - 3:35
Outro - 4:50
Ingredients -
करडईची भाजी - Sorghum
लसूण - Garlic
हिरव्या मिरचीचा ठेचा - Green Chilly Thecha
कोथिंबीर - Coriander
शेंगदाणा कूट - Peanut Powder
तेल - Oil
मोहरी - Mustard
बारीक चिरलेला कांदा - Chopped Onion
हिंग - Hing
जिरे - Jeera
लाल तिखट - Red Chilly Powder
मीठ - Salt
Kardai chi Bhaji,Recipes in Marathi,करडईची भाजी,करडईची सुक्की भाजी,करडईचे पराठे,डाळ घालून सुक्की भाजी,हटवलेली करडईची भाजी,kardai chi bhaji recipe in marathi,करडईची भाजी रेसिपी,करडईची भाजी कशी करायची,kardai bhaji in marathi,sorghum recipes,how to make sorghum,how to make kardai chi bhaji,how to cook,recipes,marathi recipes,maharashtrian recipes,breakfast recipe,anuradha tambolkar,anuradha recipe,anuradha recipes in marathi,veg recipes in marathi
#sorghum #recipesinmarathi #learntocook #marathirecipe #kardaichibhaji #kardai #vegrecipe #newrecipe #easyrecipe #indianrecipe #healthyrecipe #cookingvideo #homemadefood #quickrecipe #traditionalrecipe #anuradhatambolkar #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe
Watch More -
• मराठमोळ्या पद्धतीचे झणझणीत शेवग्याच्या शें...
• पंजाबची Special सरसों का साग रेसिपी | Sars...
• वांग बटाट्याची रस्सा भाजी | Vangi Batata B...
• नॉन व्हेज पेक्षा जास्त टेस्टी व्हेज रेसिपी...
--------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: