Amravati | फ्रेजरपुरा, प्रभाग ११ 'अ'मध्ये चुरशीची लढत
Автор: Namaskar Amravati
Загружено: 2026-01-15
Просмотров: 24603
फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक ११ ‘अ’मध्ये सुरू असलेल्या मतमोजणीत भाजप उमेदवार रावेकर 2,192 मतांनी आघाडीवर आहेत.
शिवसेनेच्या चारुशीला जामठे (1,112), काँग्रेसचे अरुण जयस्वाल (1,070) आणि बसपाच्या शीतल गोंडाणेंना (602) मते मिळाली आहेत.
भाजपाच्या नूतन भुजाडे (3,139) आणि काँग्रेसच्या जयश्री डहाके (1,110) यांच्यामुळे लढत अधिकच रंगतदार बनली आहे.
#Ward11 #Fraserpura #MunicipalElection #VoteCounting #AmravatiPolitics #BJP #Congress #ShivSena #CivicPolls #BreakingNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: