Amravati Municipal Election: BJPच्याच उमेदवारांविरोधात Navneet Rana? राणा दाम्पत्याचा नेमका खेळ काय?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-06
Просмотров: 29748
#BolBhidu #NavneetRana #RaviRana
नवनीत राणा. अमरावतीच्या माजी खासदार. भाजपच्या स्टार नेत्या, स्टार प्रचारक. नवनीत राणांच्या अमरावती शहरातही महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारानं जोर पकडलाय. शहरात मुख्य फाईट आहे, ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशी. आता नवनीत राणा भाजपमध्ये असल्यामुळं त्यांनी साहजिकच भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणं अपेक्षित, पण अमरावतीत मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. नवनीत राणा कधी भाजपचा प्रचार करतायेत, तर कधी भाजप विरोधात. एकीकडे राणा भाजपच्या मंचावरती दिसतात, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रोड शो मध्ये सहभागी होतात. मात्र थोड्याच वेळात त्या भाजपच्या उमेदवाराविरोधात प्रचार करताना दिसतात. त्यांच्या या भूमिकेची चर्चा सध्या सगळीकडे व्हायला लागलीये. एकट्या नवनीत राणाच नाहीत तर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य भाजपचाच गेम करत असल्याचं बोललं जातंय. पण असं नेमकं का घडतंय? नवनीत राणा भाजपच्या उमेदवारांविरुद्ध का आणि कसा प्रचार करतायेत? यामुळं भाजपचा कसा गेम होतोय? सगळं राजकारण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: