Land Sale at Devarukh Ratnagiri @59 G
Автор: Beautiful Nest
Загружено: 2025-10-25
Просмотров: 152
Land Sale at Devarukh Ratnagiri @59 Gunthe
Beautiful Nest मध्ये, आपल्या सर्वांचे स्वागत आहे.,
आज आम्ही आपल्यासाठी घेउन आलो आहोत, संगमेश्वर तालुक्यात, रत्नागिरी जिल्हामध्ये, एक निसर्गरम्य सुसज्य अशी, ५९ गुंठे शेत जमीन.,
सकीर्ण व तपशील,-
सदर जमिनीचे एकूण क्षेत्र साधारण ५१ गुंठे जिरायत प्रकारचे असून ८ गुंठे क्षेत्र पोटखराब स्वरूपाचे आहे,
सदर जागा ही संगमेश्वर पासून २० किमी अंतरावर आहे, सदर जागा ही देवरुख पासून ६ किमी, तसेच साखरपा पासून २२ किमी अंतरावर आहे., सदर जागेला रस्ता असून, सदर जागा वर्ग 1 स्वरूपाची, क्लीयर टायटल आहे, सदर शेतजागेचे रूपांतर बिगर शेती करण्याकरता शेवटच्या स्टेजला आहे. जागे शेजारी वाडी वस्ती असून, लाईटची सुविधा देखील आहे.
सदर जागा ही बंगलो, फार्म हाऊस, कोकणी घरे बनवण्यासाठी उत्तम असून, बिगर शेती मध्ये रूपांतर करुन प्लॉटिंग करण्यासाठी उपयुक्त अशी आहे.
त्वरा करा,
कोकणातल्या, स्वमालकीच्या, जागेचे स्वप्न, आजच पूर्ण करा,
अधिक माहितीसाठी,
कृपया,
९ ७ ७ ३ ७ ८ ६ ४ ९ ६,
या क्रमांकावर
संपर्क करा.
धन्यवाद 🙏
सदर जागेची किंमत ही ४५ लाख रुपये इतकी आहे.
*price Subject to change*property title check buyer own risk*T&C*apply
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: