भयानक अनुभव | एपिसोड ४८ | तो मृत मुलगा अजूनही माझ्या अंगात आहे, तो मला त्रास देतो | Mangal Shambhu
Автор: Bhayanak Anubhav
Загружено: 2025-12-21
Просмотров: 9942
भयानक अनुभव | एपिसोड ४८ | तो मृत मुलगा अजूनही माझ्या अंगात आहे, तो मला त्रास देतो | Mangal Shambhu
आजचा हा पॉडकास्ट होस्ट-मंगल शंभू आणि गेस्ट-कल्याणी बावदनकर यांनी प्रस्तुत केला आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपले पाहुणे कल्याणी बावदनकर त्यांच्या जीवनातील घडलेले काही भयानक अनुभव सांगत आहेत. कल्याणी बावदनकर मूळचे कोल्हापूरचे आहेत. ते मुंबईमध्ये एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्या दरम्यान त्यांनी काही भयानक अनुभव घेतले. त्याशिवाय, त्यांच्या अंगात मागच्या २० वर्षांपासून एका राजस्थानी मुलाची आत्मा वास करत आहे. त्या आत्म्याचं वजन कल्याणी बावदनकर गेल्या २० वर्षांपासून स्वतःच्या अंगावर घेऊन आहेत. त्या मुलाची आत्मा त्यांना फार त्रास देते. ती वेळोवेळी त्यांना पीडा देते. मित्रांनो, अजून बरेच से भयानक अनुभव आज तुम्हाला या पॉडकास्टमधे पाहायला मिळणार आहेत. आम्हाला आशा आहे की आपले सर्व प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहतील आणि नक्कीच भीतीचा आनंद घेतील.
मित्रांनो, जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा ! म्हणजे जो बाहेरून जास्त हुशारी दाखवतो तो आतमधून रिकामाच असतो. असुद्या, लोकांना जे समजायचं ते समजू द्या परंतु ज्या लोकांनी अगदी खरोकर भूत, प्रेत, क्रिया, करणी अश्या गोष्टींना जवळून पाहिलंय आणि ज्या लोकांनी या भयानक गोष्टींचा अनुभव घेतलाय ते अशा गोष्टींना नाकारत नाहीत, कारण त्यांना या गोष्टींचा जवळून अनुभव आलाय.
अश्याच लोकांचा अनुभव, झालेल्या घटना, भुतांच्या आणि हॉरर गोष्टी, रोमांचक किस्से आणि प्रेक्षकांची झोप उडवतील असे हॉरर एपिसोड घेऊन लवकरच आपण चॅनेलवर भयानक अनुभव या नावाने एक नवीन सिरीयल सुरु करत आहोत. मित्रांनो तुमच्याजवळ देखील जर असेच भयानक अनुभव, भीती वाटणाऱ्या भयानक घटना असतील, भुतांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शक्य असेल तर WhatsApp मेसेज करा, आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल.
WhatsApp 👉 9226768548
तूमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू. आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही.
भीतीमध्ये देखील एक वेगळाच रोमांच आहे, काहींनी पाहिलं नाही तर काहींनी अनुभवलं सुद्धा आहे. पाहायला विसरू नका भयानक अनुभव MS Talks Mystery या चॅनेलवर! आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.
-------------------------------------
MS Talks Mystery चॅनेल टीम:
होस्ट 👉 मंगल शंभू
गेस्ट 👉 कल्याणी बावदनकर
कॅमेरा टीम 👉 नरेश गोसावी
स्टुडिओ 👉 विनोद जमदरे
प्रोडक्शन 👉 मंगल शंभू
लाईट सेटअप 👉 योगेश घरत
एडिटिंग 👉 चॅनेल टीम
म्युजिक / साऊंड 👉 चॅनेल टीम
विशेष आभार :-
मनोज जमदरे
मनोज गुप्ता
रुपेश गुप्ता
सचिन गुरव
सोनाली पाटील
प्रतीक्षा कदम
मोहिनी शिंदे
नितीन गोसावी
महिमा सोनावणे
व इतर टीम मेम्बर्स
-----------------------
ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, ms talks mystery, ms taks mistry, ms taks mestry, ek bhayanak anubhav, bhayank anubav, bayanak anubav, ek bayanak anubav, mangal shambhu, shambhu mangal, ms talks, mystery, mistry, mestry, mistri, shambhu, mangal, mangl shambhu, sambu mangal, भयानक अनुभव, मंगल शंभू, शंभू, मंगल, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर, भयावह कथा, थरारक गोष्टी, बयानक अनुभव, भयनक अनुभव, मिस्ट्री, रहस्यमय कथा, रहस्यकथा, मराठी भूत्याच्या गोष्टी, मराठी हॉरर कथा, bhutachya goshti, marathi horror, horror, mystery talks marathi, bhaykatha in marathi, bhutachya goshti, bhutacha goshti marathi, marathi horror story, mysterious talk marathi, mystery talk marathi, rahasyamayi ghatna, भुताच्या गोष्टी, भयानक गोष्टी, हॉरर गोष्टी मराठी, मराठी गोष्टी, भूत प्रेत घटना मराठी, marathi horror goshti, bhutachya marathi goshti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: