🐟घरगुती ओले बॉम्बील रस्सा – चवीने भरलेला, सगळ्यांचा लाडका!
Автор: Sangita’s Kitchen Vibes
Загружено: 2025-11-23
Просмотров: 58
घरगुती मसाल्यातला ओले बॉम्बील रस्सा – चवीने भरलेला, क्रीमी, मसालेदार आणि अगदी हॉटेललाही लाजवेल असा! नारळ, लाल मसाला आणि खास कोकणी फ्लेवरने तयार झालेला हा रस्सा गरम भात, भाकरी किंवा पोळीबरोबर जुगलबंदी जमवतो. झटपट, सोपी आणि एकदम चविष्ट अशी ही रेसिपी नक्की करून बघा. घरच्यांनाही आणि पाहुण्यांनाही खूप आवडणारी खास सीफूड रेसिपी! 🐟🔥
#bombilrassa #bombilrecipe #bombil #bombilfry #foodiemarathi #marathirecipe #maharashtrianrecipe #maharashtrafood #foodie #fishrecipe #fishcurry #fishrecipe #fishrecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: