नाडी परीक्षण (Nadi Parikshan) PART 1 | Vd. Laxman Lavgankar | Saptashrunga Ayurvediya Chikitsalaya
Автор: Saptashrunga Ayurvediya Chikitsalaya
Загружено: 2025-12-24
Просмотров: 997
नाडी परीक्षण (Nadi Parikshan) – आयुर्वेदातील अचूक निदान पद्धत
या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य
वैद्य. लक्ष्मण लावगनकर सर
(Saptashrunga Ayurvediya Chikitsalaya)
यांनी नाडी परीक्षणाचे शास्त्रीय, व व्यवहार्य विवेचन केले आहे.
🔹 नाडी परीक्षण म्हणजे काय?
🔹 वात-पित्त-कफ नाडीची ओळख
🔹 नाडीवरून दोष, धातू व रोगस्थिती कशी समजते?
🔹 आयुर्वेदिक ग्रंथांतील नाडी परीक्षणाची संकल्पना
🔹 प्रत्यक्ष वैद्यकीय उपयोग व क्लिनिकल महत्त्व
📚 विषय:
नाडी परीक्षण – सिद्धांत
👨⚕️ वक्ता: वैद्य.लक्ष्मण लावगनकर
आयुर्वेदातील अचूक निदानशास्त्र समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
#NadiParikshan
#Ayurveda #Pune #BAMS
#NadiVigyan
#VaidyaLaxmanLavgankar
#SaptashrungaAyurvedaChikitsalaya
#AyurvedicDiagnosis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: