Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Shinde Fadnavis on Uday Samant उदय सामंत कुणाचे लाडके? शिंदेंचे की फडणवीसांचे? Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-12

Просмотров: 2298

Описание:

#udaysamant #sudhirmungantivar #abpमाझा

Eknath Shinde And Devendra Fadnavis on Uday Samant Nagpur Winter Session marathi news abp majha

सध्या सगळीकडे लाडकी बहीण योजनेचा बोलबोला सुरू आहे... मात्र आज विधान परिषदेत लाडका आमदार कोण यावरून चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली...? उदयोगमंत्री उदय सामंत कुणाचे लाडके? एकनाथ शिंदेंचे की देवेंद्र फडणवीसांचे.... आदित्य ठाकरेंचे लाडके आमदार कोण? सुनील शिंदे की सचिन अहिर? हे प्रश्न कुणाला पडले आणि त्यावरच्या खुशखुशीत उत्तरांनी सभागृहात कसा हशा पिकला? पाहुयात

विधान परिषदेत प्रश्नोत्तराचा त्रास सुरू होता...

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील आमदार सुनील शिंदे उभे राहिले..

एल्फिन्स्टनचा पूल पाडल्यानं होणारी गैरसोय, तसंच बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनाबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला..

पहिले १२ सेकंद घ्या.. त्यावर उदय सामंत आणि प्रवीण दरेकर सभागृहात बसले आहेत त्यांचे व्हिज ओव्हर लॅप करा चिट म्हणून))

आमदार सुनील शिंदे मुद्दा जास्त लांबवताहेत म्हटल्यावर सभापतींनी थेट प्रश्न विचारण्याची सूचना केली..

((१४ ते २७ सेकंदापर्यंत घ्या.. सुनील शिंदे म्हणतात प्रश्नावर येतो ))

आता प्रश्न होता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासाठी...

प्रश्न विचारताना सुनील शिंदेंनी उदय सामंतांना 'महाराष्ट्राचे लाडके' अशी उपमा दिली...आणि सभागृहात हशा पिकला...

आता आमदार सुनील शिंदे यांच्या वक्तव्यातील कोटी सगळ्यांनाच समजली असेल असं नाही...

म्हणून त्यांचे सहकारी, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी थोड्या सोप्या भाषेत विषय पुढे नेला..

text - उद्योगमंत्री कुणाचे लाडके?

photo - एकनाथ शिंदे, मध्ये उदय सामंत आणि फडणवीस
etxm vp sunil shinde ahir samant on ladka chunk 121225 MR))

((रिपोर्टर पीटूसी - उद्योग मंत्री उदय सामंत हे जरी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असले तरी ते देवेंद्र फडणवीसांच्याही तेवढेच जवळचे आहेत असं मानलं जातं. उदय सामंत काही आमदारांसह भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या अधूमधून उठतच असतात.. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेत याच संदर्भावरून उदय सामंतांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला.. ))

व्हीओ-५
मराठीत एक म्हण आहे...

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...

उदय सामंतांनी देखील एकाच बॉलमध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची विकेट घेण्याचा प्रयत्न केला..

वरळी मतदारसंघाचे आमदार म्हणजेच , आदित्य ठाकरेंचे जास्त लाडके कोण? सुनील शिंदे की सचिन अहीर?

असा प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला..

((text - सर्वात जास्त लाडकं कोण?
photo - सुनील शिंदे आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर
००:४२ ते शेवटपर्यंत))

व्हीओ-६
सत्ताधारी आणि विरोधक ऐरवी
एकमेकांवर आगपाखड करताना पाहायला मिळतात..

मात्र अशा प्रकारे हसत खेळत राजकारण पाहणं फार दुर्मिळ होत चाललंय

ते देखील जनतेच्या प्रश्नावर चर्चा करताना...

असो...
आपआपल्या पक्षश्रेष्ठींचे लाडके असण्याबरोबरच, किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते जनतेचे लाडके असण्यामध्ये.

हे देखील प्रत्येक आमदारानं लक्षात ठेवायला हवं...

वेदांत नेब एबीपी माझा मुंबई

Shinde Fadnavis on Uday Samant  उदय सामंत कुणाचे लाडके? शिंदेंचे की फडणवीसांचे? Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

साताऱ्यातील सावरी गावातील ड्रग्ज केस प्रकरणी अंधारेंचा मोठा खुलासा | Sushma Andhare

Manikrao Kokate :माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, मिटकरी, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Manikrao Kokate :माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, मिटकरी, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 December 2025 | 1 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 December 2025 | 1 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Eknath Shinde Full Speech | Thane

Eknath Shinde Full Speech | Thane

फडणवीसांनी केंद्रात वशीला लावला बातमी फुटली, शिंदेंचे दिवस फिरणार | Devendra Fadnavis

फडणवीसांनी केंद्रात वशीला लावला बातमी फुटली, शिंदेंचे दिवस फिरणार | Devendra Fadnavis

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 17 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 17 Dec 2025

Nitin Gadkari Speech : माझ्यावर दबाव आणायची कोणाच्या बापाची हिंमत नाही; गडकरी नागपुरात कडाडले

Nitin Gadkari Speech : माझ्यावर दबाव आणायची कोणाच्या बापाची हिंमत नाही; गडकरी नागपुरात कडाडले

Sushma Andhare News Today |गंभीर आरोपांनंतर अंधारेंकडून Eknath Shinde यांच्या राजनाम्याची मागणी N18V

Sushma Andhare News Today |गंभीर आरोपांनंतर अंधारेंकडून Eknath Shinde यांच्या राजनाम्याची मागणी N18V

Sushma Andhare News | सुषमा अंधारेंचे पुरावे दाखवत सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोप Marathi News N18V

Sushma Andhare News | सुषमा अंधारेंचे पुरावे दाखवत सरकारमधील मंत्र्यावर गंभीर आरोप Marathi News N18V

Manikrao Kokate Case Update :कॅबिनेट बैठकीनंतर माणिकराव कोकाटेंसंरदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती

Manikrao Kokate Case Update :कॅबिनेट बैठकीनंतर माणिकराव कोकाटेंसंरदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 17 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 17 December 2025 Marathi News tv9 marathi

Top Headlines Today | 17 Dec 2025 | 12 PM | Marathi News | Manikrao Kokate Arrest | Ajit Pawar News

Top Headlines Today | 17 Dec 2025 | 12 PM | Marathi News | Manikrao Kokate Arrest | Ajit Pawar News

Top Headlines Today | 17 Dec 2025 | 1 PM | Marathi News | Manikrao Kokate News | Ajit Pawar News

Top Headlines Today | 17 Dec 2025 | 1 PM | Marathi News | Manikrao Kokate News | Ajit Pawar News

Anant Kalse On Manikrao Kokate : लोकप्रतिनिधी कायद्यान्वये माणिकराव  कोकाटेंची आमदारकी रद्द

Anant Kalse On Manikrao Kokate : लोकप्रतिनिधी कायद्यान्वये माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

महाराष्ट्राची बातमी Live: ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा अजून का नाही? BJP-Shinde BMC Election

Afternoon News LIVE Update | दुपारच्या महत्वाच्या बातम्या | 17 December 2025 | tv9 Marathi

Afternoon News LIVE Update | दुपारच्या महत्वाच्या बातम्या | 17 December 2025 | tv9 Marathi

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, वकील काय म्हणाले?

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, वकील काय म्हणाले?

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

Pruthviraj Chavan यांचा गौप्यस्फोट, भारताला मराठी पंतप्रधान मिळणार ?| Maharashtra Politics News

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]