रत्नागिरी शहरातील भटकंती .
Автор: Mukund Nibade
Загружено: 2025-12-14
Просмотров: 101
गवावरन मुंबईला येताना दुपारी लवकर रत्नागिरी शहरात आम्ही आलो S T स्टॅड समोरच राममंदीर आहे दर्शन घेतल आत काचेची सुंदर नकाशी केलेली आहे अप्रतिम मंदीर आहे ते पाहिल्यावर रिक्षा करून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक विषमता मिटवण्या साठी बांधलेले पतित पावन मंदीर पाहिले . तेथून रिक्षा करून देव भैरी मंदेरचे दर्शन केले पुढे चालत मांडवी बीच वर गेलो . तेथून पुन्हास्टँड वर आलो मग 4 - 15 वा ट्रेन पकडून मुंबईला आलो .
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: