Solapur Lok Sabha : सोलापुरात Praniti Shinde विरुद्ध Ram Satpute असा सामना, कोणाची ताकद किती ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-03-25
Просмотров: 131027
#BolBhidu #SolapurLoksabha #PranitiShindevsRamsatpute
२४ मार्चला रात्री भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा शुभेच्छा देणारे पत्र लिहिलं होतं. त्यांत त्यांनी सातपुते यांचा बाहेरील उमेदवार असा उल्लेख केला होता. राम सातपुते माळशिरसचे आमदार आहेत. हा मतदार संघ सोलापूर जिल्ह्यात येत असला तरी सोलापूर लोकसभा मतदार संघाचा भाग नाही.
राम सातपुते यांनी देखील प्रणिती शिंदे यांना पत्र लिहून ‘आपण बाहेरील नसून, गेल्या ५ वर्षांत माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीने मेहनत केली आहे त्याचं पध्दतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील!’ असं म्हटलंय. त्यामुळे प्रचाराला सुरवात होण्याआधीच उमेदवारांमध्ये सुरू असलेलं लेटर वॉर पाहून सोलापूरमधील निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही.. पण, सोलापूर लोकसभेत या दोन्ही उमेदवारांची ताकद किती आहे? प्रणिती शिंदे वडिलांच्या पराभवाचा बदला घेऊ शकतील का? की भाजप पुन्हा नवीन उमेदवार देऊन विजयाची हॅट्रीक साधणार? पाहुयात या व्हिडिओतून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: