अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India | Prawns
Автор: Sunil D'Mello
Загружено: 2022-08-07
Просмотров: 127621
अवघ्या चार महिन्यांत उत्पन्न देणारी कोळंबीची शेती | Prawns Farming in India
अवघ्या चार महिन्यात उत्पन्न देणारी म्हणजेच वर्षाला चार पीक देणारी कोळंबीची शेती करणे नक्की फायदेशीर आहे का? शेतीसाठी तलाव खोदण्यापासून ते टनावारी कोळंबीचे उत्पादन घेण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण उलगडून पाहणार आहोत.
आजच्या ह्या माहितीपूर्ण व्हिडीओत आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. ही शेती कुठेही करू शकतो का?
२. कमीत कमी किती जागेची आवश्यकता आहे?
३. किती पैसे गुंतवावे लागतात?
४. साडेतीन महिन्यांत खरोखर पीक मिळते का?
५. एकरमधून खरोखर २-३ टन कोळंबीचे उत्पादन मिळते का?
६. इतक्या मोठ्या प्रमाणात कोळंबी नक्की कुठे विकली जाते?
विशेष आभार
कृतिका पाटील - ७९००१ ५१२९१
मनोज पाटील - ९५०३३ ०१९३९
ईमेल - [email protected]
मीनल फरेरा
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ
वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी
• वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vas...
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
• वसई पाचूबंदरचा मासळी बाजार | Pachu bandar ...
आधुनिक पद्धतीची माशांची शेती
• आधुनिक पद्धतीची माशांची शेती | Biofloc fis...
घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा
• घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा | Fis...
बोंबील चीली
• Bombil Chilli_Quick & Easy recipe | बोंबील...
मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया
• मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया | Ma...
कोकणातील रापण मासेमारी
• मालवणमधील चिवला किनाऱ्यावरील पारंपरिक रापण...
#prawns #prawnsfarming #fishfarming #vasaifishing #vasai #vasaifarming #umele #vasaiumele #fishing #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: