देवांना होडीतून आणण्याची परंपरा आचरा डाळपस्वारी 2025
Автор: Swargiya Konkan Vlogs
Загружено: 2025-02-05
Просмотров: 10698
नमस्कार,
मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या देवस्थानाची ऐतिहासिक डाळपस्वारी आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहोत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देव ब्राम्हणदेव मंदिर गाऊडवाडी येथून पुढील स्थानासाठी प्रस्थान झाले सर्व भाविकांची सुखदुःख जाणून घेऊन, न्याय निवाडा करून देव जामडूल मध्ये आले आणि त्यानंतर सुरू झाला महा विलक्षण सोहळा जामडूल मधून येताना रयतेबरोबर देवांनाही होडीतून पिरावाडी येथे यावे लागते हा विलक्षण सोहळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत....
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील...
आचरा डाळपस्वारी 2025 ACHARA DALAPSWARI
• आचरा डाळपस्वारी 2025
@Mi_Dodamargkar_Vlogs
#achara
#dalapswari
#konkan
#kokan
#Rameshwar
#temple
#acharabeach
आचरा डाळपस्वारी 2025
आचरा संस्थानिक डाळपस्वारी
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
संस्थानिक डाळपस्वारी
ऐतिहासिक आचरे गाव
आचरे गावातील फिरण्यासाठी ठिकाणे
आचरा समुद्रकिनारा
आचरा रामेश्वर मंदिर
Achara Dalapswari 2025
Achara Sansthanik Dalapswari
Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan kasaba achara
Sansthanik Dalapswari
Aitihasik Achara gaon
Tourist point in Achara
Achara Beach
Achara Rameshwar Mandir
Thanks For Watching........
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: