Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

कल्याण डोंबिवलीत MNS च्या Raju Patil यांचा शिंदेसेंनेला पाठींबा, Raj ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फसवलं ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-22

Просмотров: 77865

Описание:

#BolBhidu #RajThackeray #UddhavThackeray

मला माहिती नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनाच माहिती होतं. मनसेचे संदिप देशपांडे, राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची मुंबईत बैठक झाल्याचं उद्धव ठाकरेंना माहिती होतं, आत्ता पडद्यामागे काय चालू आहे हे देखील उद्धव ठाकरेंना माहिती आहे. त्यांनीच या बैठकीची माहिती मला दिली..हे विधान आहे संजय राऊतांच. त्याचं कारण ठरलय कल्याण डोंबवलीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत केलेली आघाडी. दूसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना माध्यमांनी अस काही मुंबईत देखील होवू शकतं का अस विचारताच, राजकारणात काहीही घडू शकतं अस विधान बाळा नांदगावकरांनी केलं आहे. आत्ता मनसे च्या स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर घेतलेला निर्णय म्हणून कल्याण डोंबवलीच्या निर्णयाकडे पाहिलं जातं असलं तरी राज ठाकरेनी या युतीला पाठिंबा दिला, त्यांच्या सहमतीनेच ही युती घडून आलं आहे अस मनसेचे माजी आमदार राजू पाटलांनी सांगण्यास सुरवात केली आहे. या एकूणच प्रकरणावरून राजकारणात मात्र एक चर्चा जोरात सुरू झालेय ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निवडणूकीपूर्वीच एकत्र होते का? ते एकमेकांना प्रोटेक्ट करण्याचंच काम करत होते का? भाजपसह शिंदे यांच्या सोयीच काम राज ठाकरेनी केलं का? आणि हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच राज ठाकरे आत्ता उद्धव ठाकरेपासून वेगळे होतायत का? नेमके हे आरोप का होतायत? या आरोपांमध्ये किती तथ्य दिसतय? आणि राज ठाकरेंनी खरच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला का? पाहूया या व्हिडीओतून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

कल्याण डोंबिवलीत MNS च्या Raju Patil यांचा शिंदेसेंनेला पाठींबा, Raj ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फसवलं ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Charcha Tar Honarch Live :मनसे-महायुती जवळीकीने भुवया उंचावल्या, न्यूजरूम कसा अपवाद?| Raj Thackeray

संगम स्नानावरून थेट Avimukteshwaranand यांना Yogi सरकारची नोटीस, Shankaracharya पदाचा वाद काय झालाय

BMC Mayor Election Breaking  | Bade Mudde | महापौर आरक्षण सोडतीत फिक्सिंगचा आरोप पटतो का?

Greenland वर हल्ला नाही, युरोपीयन देशांवर लादलेला Tarrif रद्द, Donald Trump यांच्या युटर्नची 3 कारणं

BJP चा महापौर मुंबईत पण Kalyan पासून Ulhasnagar पर्यंत खेळी करत Eknath Shinde रेसमध्ये, काय घडलं ?

Explainer Katta: India-Europe मध्ये झालेली Mother Of all Deals म्हणजे काय? भारताला कसा फायदा होणार ?

Special Report on Mumbai Mayor |मराठी-अमराठी वाद पुन्हा पेटला; मीरा भाईंदरचा महापौर मराठी की अमराठी?

Mayor Reservation ठरलेलं होतं ? 29 महापालिकांवरून विरोधकांचे आरोप, आरक्षण सोडतीत कुणाचा गेम झाला ?

Reality of India's Partition | Dhruv Rathee

Tejasvi Ghosalkar, Rajeshree Shirwadkar की Narvekar? BJP कोणाला देणार Mumbai चा Mayor होण्याची संधी?

Sandeep Deshpande | Raj Thackeray यांनी Raju Patil यांना अधिकार दिले कोणी व्यथित होऊ नये

Dawood चा कट्टर दुश्मन, अंडरवर्ल्डचा हिटमॅन? O Romeo Movie मधल्या Hussain Usatara ची AtoZ स्टोरी

#आतली_बातमी Live: शिंदेसेनेला पाठिंबा देण्यावरून ठाकरे बंधुंच्या युतीत तडा? Shinde vs Thackeray

Explainer Katta: Trump यांच्या Greenland हडपण्याच्या प्रयत्नांमुळे Europe-America War सुरु होणार ?

टेंभीनाक्यावरची दिघेंची गादी जागृत, शिंदेंना नडण्याचं धाडस कोण करतंय? | Ashok Vaity | Shivsena

LIVE: कल्याण डोंबिवलीत राजकारण तापलं,शिंदेंसोबत मनसेची युती,देशपांडे-म्हात्रे मुंबई Takवर आमनेसामने

Eknath Shinde, Raj Thackeray यांच्या MNSची युती, कल्याण डोंबिवलीत ट्विस्ट, Shrikant Shinde म्हणाले..

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

Saba Harun On Sahar Shaikh | ठाकरेंच्या सबा हारून खानचा सहर शेखवर हल्लाबोल

Mumbai | बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त Uddhav Thackeray यांच्याकडून पुळ्याला अभिवादन

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com