शिवनी सुर्वे ने सांगितला दिग्दर्शका सोबतचा अनुभव😳| Shivani Surve| After OLC Film| Marathi Tv Media
Автор: Marathi Tv Media
Загружено: 2025-11-18
Просмотров: 58
शिवनी सुर्वे ने सांगितला दिग्दर्शका सोबतचा अनुभव😳| Shivani Surve| After OLC Film| Marathi Tv Media
अभिनेत्री शिवानी सुर्वे सध्या ‘After OLC’ या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात शिवानीने चित्रपटाच्या दिग्दर्शकांसोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला. तिच्या भन्नाट विनोदी शैलीत मांडलेल्या या आठवणीमुळे संपूर्ण कार्यक्रमात हशा पिकला. ट्रेलरप्रमाणेच शिवानीचा हा किस्साही प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत, चित्रपटाबद्दलचे कुतूहल आणखी वाढवतो.
#shivanisurve #marathiactress #marathitvmedia
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: