BMC Election: Mumbai महापालिकेत BJP चा एकहाती सत्तेचा डाव, Eknath Shinde गटाची बार्गेनिंग फेल जाईल?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-12-19
Просмотров: 20308
#BolBhidu #BMCElection #MumbaiMahapalika
राज्यात महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बहुतांश महापालिकांमध्ये दोन ते तीन वर्षांच्या विलंबाने या निवडणुका होत असल्याने त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे. यापैकी प्रत्येक महापालिका राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची असली, तरी अवघ्या राज्याचं लक्ष मुंबई महापालिकेकडं लागलंय. तिथं भाजप आणि शिंदेसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. तर, त्यांच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा परंपरेप्रमाणं अजूनही घोळ सुरू आहे. सुमारे २५ वर्षांपासून शिवसेनेची आणि पर्यायाने ठाकरेंची सत्ता असलेली मुंबई महापालिका यावेळी कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. खरं तर त्यासाठी या पक्षाने दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. पण, विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची सत्ता हातात आल्यामुळं मुंबई महापालिका टप्प्यात आल्याचं भाजपला वाटतं आहे. पक्षाने त्यासाठीची स्ट्रॅटजीही आखल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेची सत्ता हाती घेण्यासाठी भाजप कोणती पावलं टाकत आहे? शिंदेसेनेला एका मर्यादेत ठेऊन अधिकाधिक जागा मिळवण्याचा कसा प्रयत्न करत आहे? त्यातून पुढं काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: