Amravati यशोमती ठाकूर, नवनीत राणा आमने-सामने!
Автор: Namaskar Amravati
Загружено: 2026-01-17
Просмотров: 670
अमरावती मनपा निकालानंतर काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि रवी राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “युवा स्वाभिमानीने शिस्तबद्ध खेळी केली असून भाजपला आता कुबड्यांची गरज भासणार आहे. अमरावतीत लंगड सरकार बसताना दिसत आहे,” असा दावा त्यांनी केला.
ताई, तुम्ही काँग्रेसवर बोला… तिवसावर बोला! — नवनीत राणांचा पलटवार
यशोमती ठाकूर यांच्या टीकेला माजी खासदार नवनीत राणा यांनी तिखट शब्दांत उत्तर दिलं. “भाजपची चिंता करू नका. तुम्ही आमच्या नणंदबाई नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठं केलं असतं तर आज पराभव टळला असता,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
अमरावतीच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे.
@YashomatiThakur @NavneetRana @RaviRanaMLA @yuvaswabhiman @BJP4Maharashtra @INCIndia
#VidarbhaMatadar #Amravati #AmravatiPolitics #RaviRana #NavneetRana #YashomatiThakur #PoliticalClash #MunicipalElection #VidarbhaNews #MarathiNews
#Amravati #yavatmal #akola #washim #buldana #wardha #vidarbha #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: