🏠 Home Food/होम फूड/एक सिक्रेट मसाला व अख्खे मूग वापरून बनवा कोबीची भाजी.(Cabbage bhaji)
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-10-07
Просмотров: 182
एक सिक्रेट मसाला व अख्खे मूग वापरून बनवा कोबीची भाजी .
ek secret masala vah munh V khoon banva
cabbage Bhaji.
२५० ग्रॅम कोबी (उभा व पातळ कोबी चिरून स्वच्छ धुऊन व कोमट पाण्यात मीठ टाकून दोन मिनिटं ठेवावा. पुन्हा एकदा स्वच्छ धुवावा म्हणजे त्यातील उग्र वास कमी होतो.)
२ चमचे तेल. १/२ चमचा मोहरी. १/४ चमचा जिरे.
ठेचलेला आलं व लसूण. चिमूटभर हिंग.
९ कढीपत्त्याची पाने. चवीनुसार मीठ.
एक मध्यम आकाराचा उभा बारीक चिरलेला कांदा.
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बिया काढून टाकाव्या.
१/४ चमचा हळद. १/२ चमचा गरम मसाला.
१/२ ते १ चमचा लाल तिखट. १/४ चमचा जिरे पावडर.
१/२ चमचा धने पावडर. चिमुटभर साखर.
१/४ वाटी मोड आलेले अख्खे मूग.
Maggi Masala ए Magic.(सीक्रेट मसाला)
त्यामुळे भाजी चवीला वेगळी व छान लागते न आवडणारे कोबीची भाजी खातात.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
#एक सिक्रेट मसाला व अख्खे मूग वापरून बनवा कोबीची भाजी.
#वेगळ्या व छान चवीची कोबीची भाजी.
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये .
#cabbage Bhaji
#पत्ता कोबीची भाजी.
#सीक्रेट मसाला वापरून बनवा कोबीची भाजी.
#न आवडणारे खातील कोबीची भाजी.
अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू. आपण भेटूया नवीन रेसिपी.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: