🏠 Home Food/होम फूड /मार्केटमध्ये मिळतात तशाच बनवा ड्रायफूट व तिळाच्या वड्या घरच्या घरी
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-12-05
Просмотров: 159
मार्केटमध्ये मिळतात तशाच ड्रायफूट व तिळाच्या वड्या
घरच्या घरी
ड्रायफूट वडी
२२ बदाम (बारीक कापून घेतलेले बदाम)
२२ काजू (बारीक कापून घेतलेले काजू)
१/४ वाटी कलिंगडच्या बिया (वॉटर मिलन चा बिया)
१/४ वाटी पंपकिन च्या बिया (लाल भोपळ्याच्या बिया)
३ ते ४ चमचे गच्च भरून डेसिकेट कोकोनट (नसल्यास सुके खोबरे किसून वापरू शकतो)
१ चमचा तूप. १ वाटी बारीक चिरलेला गूळ.
(वाटीच्या प्रमाणानुसार एक वाटी गुळ व एक वाटी ड्रायफूट)
तिळाची वडी
१ वाटी भाजलेले तीळ (पाव वाटी तीळ तसेच ठेवून बाकीचे मिक्सरला कमी जास्त करून बारीक करावे)
१ चमचा तूप. १ वाटी बारीक चिरलेला
#मार्केटमध्ये मिळते तशी वडी घरचे घरी.
#ड्रायफूट व तिळाची वडी.#पौष्टिक व हेल्दी वडी
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी
#हेल्दी व पौष्टिक वडी.
#मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवा पौष्टिक व हेल्दी वडी.#थंडीच्या दिवसात बनवा पौष्टिक व हेल्दी वडी
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद .
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: