🏠 Home Food/होम फूड /लसणाचा फ्लेवर असलेला व तोंडाची चव बदलून टाकणारे भडंग
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-10-18
Просмотров: 106
लसणाच्या फ्लेवर असलेला व तोंडाची चव बदलून टाकणारे
भडंग
३०० ग्रॅम भडंग(कुरमुरे).
आवश्यकतेनुसार तेल. १/२ चमचा मोहरी.
१/४ चमचा जिरे. १/२ चमचा धने पावडर
१ चमचा चाट मसाला. १/४ चमचा सैंधव मीठ.
१चमचा साधे मीठ. (चवीनुसार मीठ)
१/२ वाटी शेंगदाणे (तळलेले)
१/४ वाटी फुटाण्याच्या डाळ्या. (तळलेल्या)
खोबऱ्याचे काप (तळलेले)
१/२ चमचा हळद. १ चमचा लाल तिखट (आवडीनुसार)
या भडंग मध्ये आपण फरसाण टाकू शकतो.
#तोंडाची चव बदलून टाकणारे भडंग
#भडंग
##होम फूड कल्पना तिडके रेसिपी.
#भडंग चिवडा.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू . पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपसह . पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: