🏠 Home Food /होम फूड /भरपूर भाज्यांचा वापर करून बनवा पौष्टिक व हेल्दी आप्पे.
Автор: Kalpana Tidke Recipe
Загружено: 2025-10-25
Просмотров: 316
भरपूर भाज्यांचा वापर करून बनवा पौष्टिक व हेल्दी आप्पे
भोपळा व इतर भाज्यांचा वापर करून बनवा हेल्दी आप्पे
१ वाटी दुधी भोपळ्याचे काप . १/२ वाटी रवा
१/४ वाटी बेसन पीठ.
(एक वाटी भोपळ्याचे तयार केलेले काप +आलं+लसूण+३ हिरव्या मिरच्या+देठासहित कोथिंबीर+पाव वाटी दही
यांचे एकत्रित वाटण
आवडीनुसार शिमला मिरची; किसलेले गाजर 🥕.
कांद्याची पात. बारीक चिरलेला कांदा.
बारीक चिरलेली कोथिंबीर. बारीक चिरलेली फरसबी.
पाव चमचा हळद. पाव चमचा जिरे. पाव चमचा ओवा. चवीनुसार मीठ. अर्धा चमचा तीळ.
कढीपत्ता. एक इनो पॅकेट. आवश्यकतेनुसार तेल
चटणीसाठी
पाव वाटी फुटाण्याच्या डाळ्या. पाव वाटी शेंगदाणे.
तीन ते चार हिरव्या मिरच्या. ४ लसूण पाकळ्या आलं
चवीनुसार मीठ. तडका देण्यासाठी तेल.
#भरपूर भाज्यांचा वापर करून बनवा पौष्टिक व हेल्दी आप्पे
#भोपळ्याचे आप्पे
#हेल्दी व पौष्टिक आप्पे
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठी मध्ये
#न खाणारे खातील हेल्दी आप्पे.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी
होम फूड कल्पना तिडके रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी .
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: