पित्तशामक तिवळ | आता पित्ताला करा बाय बाय | आरोग्यदायी पेयाची साधी आणि झटपट रेसिपी | Healthy drink
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-11-30
Просмотров: 76035
आरोग्यदायी पेयाचं नियमित सेवन करणं हे आपल्यासाठी चांगलं असतं. काही जणांना पित्ताचा त्रास असल्यामुळे ते त्याच्यावयार नेहमी उपाय शोधत असतात.
ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन, एक आरोगयादायी पेय कसं करावं, हे ह्या व्हीडियो मध्ये दाखवलेलं आहे, ते म्हणजे 'तिवळ'. हे नाव बऱ्याच जणांना माहित नसेल. पण ह्याची रेसिपी इतकी सोपी आणि झटपट आहे, की एकदा केल्यानंतर तुम्ही हे आरोग्यदायी पेय नक्की वारंवार कराल.
अशी ही पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#तिवळ #तिवळरेसिपी #कोकमसार #कोकमड्रिंक #अॅसिडिटीउपाय #उन्हाळ्यासाठीड्रिंक #कोकमशरबत #आरोग्यदायीपेय #चवदारतिवळ #पारंपारिकरेसिपी #SummerDrinkMarathi #HealthyKokumDrink #MarathiRecipeVideo #MarathiCooking #Tival #KokumDrink #KokumSar #KokumJuice #SummerCoolingDrink #HomeRemedyForAcidity #HealthySummerDrink #TraditionalKokumRecipe #RefreshingDrink #NaturalAcidityCure #HerbalCoolingDrink #IndianKokumRecipe #MarathiFoodChannel
[तिवळ रेसिपी, कोकम पेय, तिवळ कसे करावे, कोकम ड्रिंक रेसिपी, अॅसिडिटीवरील घरगुती उपाय, उन्हाळ्यासाठी ताजेतवाने पेय, घरगुती तिवळ, कोकम सरबत बनवण्याची पद्धत, tiwal, tival, marathi recipe, digestion drink recipe, Tival recipe, kokum drink benefits, acidity home remedy, kokum juice recipe, summer healthy drink, refreshing kokum sar, how to make kokum drink, traditional kokum recipe, kokum digestive drink, healthy Indian beverages, ]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: