फक्त पीठ मिक्स करा ५० नानकटाई बनवा कोणीच सांगितली नसेल इतकी सोप्पी पद्धत । Nankatai Recipe Trupti
Автор: Trupti's Kitchen Katta
Загружено: 2025-09-26
Просмотров: 119775
नमस्कार !!
✨ खुसखुशीत नानकटाई ✨
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी नानकटाई! 😍
ना जास्त वेळ, ना अवघड पद्धत – फक्त पीठ एकत्र मिक्स करा आणि काही मिनिटांत तयार करा तोंडात विरघळणारी, खुसखुशीत नानकटाई. 🍪☕
ही रेसिपी नवशिक्यांसाठीसुद्धा परफेक्ट आहे. नानकटाईला लागणारी काही सोपी साहित्यं, थोडं तूप आणि बेकिंगचा छोटासा जादू – आणि तयार होईल अप्रतिम, बाजारासारखी पण घरगुती नानकटाई.
दिवाळीच्या गोड-तिखट पदार्थांमध्ये ही नानकटाई नक्कीच सगळ्यांची आवडती होईल. ✨
साहित्य :
🌿 मैदा (All-purpose flour) – 4०० ग्रॅम / २ वाट्या (वाटी हलक्या हाताने भरावी)
🌿 पिठी साखर (Powdered sugar) – 4०० ग्रॅम / २ वाट्या (वाटी हलक्या हाताने भरावी)
🌿 बेसन पीठ (Gram flour) – ८५ ग्रॅम / ½ वाटी (वाटी हलक्या हाताने भरावी)
🌿 बारीक रवा (Fine semolina) – ५० ग्रॅम / ५ चमचे
🌿 बेकिंग पावडर (Baking powder) – १ tbsp (पोह्याचे २ चमचे)
🌿 तूप (Ghee) – २२० ग्रॅम / ¾ वाटी + ३ चमचे
Please take a moment to like and subscribe
[FOLLOW]
YouTube: / truptiskitchenkatta
Instagram: / truptiskitchenkatta_official
Facebook: / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
[email protected]
My Kitchen Utensils and Tools Amazon link below.
https://amzn.to/3UEk0v3
Don't Forget to Like, Share , Subscribe & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: