संतचरणरज बाळकृष्ण दादांनी गायलेली कीर्तनातील पारंपारिक चाल अभंग,घनू वाजे घुण घुणा..संत ज्ञनेश्वर
Автор: Vasantgadkar Official
Загружено: 2021-11-08
Просмотров: 526294
संपूर्ण किर्तन. • संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण की...
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा,
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का...
चांदू ओ चांदणे चाफे हो चंदने,
देवकीनंदने वीण नावडे हो...
सुमनांची शेज शीतळ हो निकी,
पोळी आगीसारखी वेगी विझवा का...
चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी,
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का...
तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकू नेदावी उत्तरे,
कोकीळे वर्जावी तुम्ही बाईयांनो...
दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपले,
बापरखुमादेवीवरु मज ऐसे केले...
मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत.समर्पित भक्ति शिवाय परमार्थाचा आनंद घेता येणार नाही..सदगुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या ८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या १५ व्या पुण्यतिथीच्या निम्मीताने घनुवाजे घुण घुणा या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगावर कीर्तन सेवा झाली.सायुज्य मुक्ति म्हणजे भगवंतच होऊन रहाणे..स्वरूपाला प्राप्त होणे..तेव्हा कुठे शाश्वत सुखाची प्राप्ती होईल..या अभंगा मध्ये परमानंद रूप कान्हा शिवाय माऊलींना काहीही नको आहे.इतर सर्व सुख पायाशी लोळण घेत आहेत..परंतु कान्होबाच्या भेटी पुढे ऐहिक सर्व सुख माती मोल आहेत..एकमेवाद्वितीय कल्पकशक्ति,संपूर्ण ब्रम्हण्डाच अचाट ज्ञान..ज्यांच्या बुद्धीची खोली कुणालाच मोजता आली नाही.अशी विश्व माऊली..या अभंगा मध्ये परमात्म स्वरूप प्रियकराच्या प्रेमाने वेडी झालेल्या प्रियसेची भूमिका घेतात..
या कीर्तनातून दादांनी माऊलींच्या अंतरंगातून आलेली आर्ततेची हाक आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे..
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
बारा अभंग • संत तुकाराम महाराजांचे, नित्य पाठाचे बारा ...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह ...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळक...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सादरकर्...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सादरकर्...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते स...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर्ते स...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादरकर्ते...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सातवी.....
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्ते संत...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आर...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: