Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

‘दादा माणूस’ Dada Manus - तुमचं आमचं जमलं बनत असताना काय घडलं? एपिसोड 73

Автор: Anitta Padhye Production

Загружено: 2024-03-05

Просмотров: 59882

Описание:

‘दादा माणूस’ Dada Manus
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.

संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

‘दादा माणूस’ Dada Manus - तुमचं आमचं जमलं बनत असताना काय घडलं? एपिसोड 73

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

झाल्या तिनीसांजा Zalya Tinhisaanjha Song | Tumcha Aamcha Jamla तुमचं आमचं जमलं | Anjana Mumtaz

Aamachi Panchavishi | Shrinivas Khale | शांता शेळके | Shanta Shelake | आमची पंचविशी | श्रीनिवास खळे

बोट लविन तिथे गुदगुल्या | Bot Lavin Tithe Gudgulya Video Jukebox | दादा कोंडके Dada Kondke Movie

अरे सोड तुझा नवरा बघेल | बोट लविन तिथे गुदगुल्या | Dada Kondke | Bot Lavin Tithe Gudgulya

ह्योच नवरा पाहिजे Hyoch Navra Pahije Video Jukebox | दादा कोंडके Dada Kondke Superhit Songs

‘दादा माणूस’ Dada Manus - आंधळा मारतो डोळा कसा बनला ? चित्रपट बनताना कोणत्या समस्या आल्या  एपिसोड 84

भीमाचं खाऊन तुला माज आला आहे | आंधळा मारतोय डोळा Andhala Martoy Dola | दादा कोंडके

काशी ग काशी Kaashi Ga Kaashi Song | ह्योच नवरा पाहिजे Hyoch Navra Pahije | दादा कोंडके Dada Kondke

''बदला घेण्यासाठी Dada Kondke यांनी माझी बदनामी केली'' Usha Chauhan असं का म्हणाल्या? NISN2

साडी आखूड आहे बेमभाड़ दिसतंय | एकटा जीव सदाशिव Ekta Jeev Sadashiv | दादा कोंडके Dada Kondke Movie

आंधळा मारतोय डोळा Andhala Martoy Dola Video Jukebox | दादा कोंडके Dada Kondke Song | Marathi  Song

दादा कोंडकेंच्या मृत्यूची ती रात्र अंगावर काटा आणणारी.. अनिता पाध्येंनी सांगितला दुःखद अनुभव | PR4

काका डोक गरम झालं मी पाणी ओततो | आंधळा मारतोय डोळा Andhala Martoy Dola | Dada Kondke दादा कोंडके

Dada Kondke चं 'त्या' अश्लील विनोदांवरचं स्पष्टीकरण ऐकून सेन्सॉर बोर्डवालेही चक्रावले | NI4

राम राम गंगाराम Video Jukebox | Ram Ram Gangaram Songs | दादा कोंडके Dada Kondke Superhit Songs

‘दादा माणूस’ Dada Manus - सदाशिवच्या शुटिंग दरम्यान दादा कोंडकेंना कुणी टक्कर मारली ?  एपिसोड 75

जेव्हा Dada Kondake यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली होती | Dada Kondke Biography | Vishaych Bhari

अख्या भारतात शेणाला सुगंध कुठे येतो का | आंधळा मारतोय डोळा Andhala Martoy Dola | Dada Kondke

УМЕРЛИ ОТ ГОЛОДА НА МЕШКАХ С ДЕНЬГАМИ: 10 самых жадных звезд СССР, которые экономили даже на еде

ज्याच्या इस्टेटवर जगतोस त्यालाच गुरावानी झोडतोस |आंधळा मारतोय डोळा Andhala Martoy Dola | दादा कोंडके

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]