Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

Автор: Anuradha Tambolkar

Загружено: 2024-08-21

Просмотров: 46281

Описание:

नमस्कार मंडळी !

आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आईच्या हातची आळूची भाजी आणि पंचामृत. हे दोन्ही पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करण्यासाठी उत्तम आहेत. प्रत्येक सनावरात आवर्जून केलेली अळूची भाजी सर्वांना आवडते आणि पंचामृत आपल्या जेवणात खास चव आणते. सणवार असले की अळूची भाजी आणि पंचामृत केली तर जेवणाला अजून चवदार करते. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसीपीला सुरुवात करूयात.

आळूची भाजी
आळूची पानं (Taro Leaves)
आंबटचुक्याची पानं (Green Sorrel Leaves)
शेंगदाणे (Peanuts)
हरभरा डाळ (Chickpea Dal)
खोबरं (Dry Coconut)
कढीपत्ता (Curry Leaves)
चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
मेथीदाणे (Fenugreek Seeds)
जिरे (Cumin Seeds)
डाळीच पिठ (बेसन)
मीठ (Salt)
गूळ (Jaggery)
तेल (Oil)
मोहरी (Mustard Seeds)
हिरवी मिरची (Green Chilli)
सुक्या मिरच्या (Dry Red Chillies)
हिंग (Asafoetida)
हळद (Turmeric Powder)
लाल तिखट (Red Chilli Powder)

पंचामृत
तेल (Oil)
चिंचेचा कोळ (Tamarind Extract)
मोहरी (Mustard Seeds)
मेथीदाणे (Fenugreek Seeds)
हिरवी मिरची (Green Chilli)
कढीपत्ता (Curry Leaves)
हिंग (Asafoetida)
हळद (Turmeric Powder)
खोबरं (Dry Coconut)
शेंगदाणे (Peanuts)
लाल तिखट (Red Chilli Powder)
दाण्याचे कुट (Crushed Peanuts)
तिळाचा कुट (Crushed Sesame Seeds)
गूळ (Jaggery)
मीठ (Salt)
सुक खोबरं (Dry Coconut)

ही स्वादिष्ट झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!

खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1)मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे प्राण :-    • मंगळागौरीची कहाणी । व्रतामुळे वाचले पतीचे ...  
2) मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद्धत:-    • मंगळागौरीची पूजा कशी करावी? अत्यंत सोपी पद...  
3) श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा :-    • श्रावणी शुक्रवारची जिवतीची कथा । Shravani ...  
4) जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहिती :-    • जिवतीची पूजा आणि जिवतीच्या कागदाबद्दल माहि...  

#चातुर्मास #उपवास #चातुर्मासस्पेशल #महाराष्ट्रीयनपदार्थ #सण #हिंदूसंस्कृती #स्वादिष्टरेसिपीज #उपवासाचेपदार्थ #पौष्टिकआहारमराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #रेसिप #healthy #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
____________________________

घरातील प्रत्येकासाठी व प्रत्येकाच्या घरासाठी असे माहितीपूर्ण पुस्तक
आपली संस्कृती आपले सणवार
आपल्या सणवारांची संस्कृतीची संपूर्ण माहिती शंका निरसन भोंडल्याची गाणी मंगळागौरीची गाणी आणि बरच काही तसेच 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

सोप्या पद्धतीने आळूची भाजी आणि पंचामृत | स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसिपी | मराठी पाककृती

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मुगाचं मुद्गयुष आणि पेज | नवीन नाव पण नेहमीसारखीच पौष्टिक रेसिपी | आजारपणात वरदान ठरणारी रेसिपी

मुगाचं मुद्गयुष आणि पेज | नवीन नाव पण नेहमीसारखीच पौष्टिक रेसिपी | आजारपणात वरदान ठरणारी रेसिपी

चटकदार कुरकुरीत भजी | कांदा आणि वांगी न वापरता वेगवेगळ्या १७ प्रकारच्या भाज्या

चटकदार कुरकुरीत भजी | कांदा आणि वांगी न वापरता वेगवेगळ्या १७ प्रकारच्या भाज्या

ЧУРЧХЕЛА — Настоящий рецепт от А до Я

ЧУРЧХЕЛА — Настоящий рецепт от А до Я

Реальная история Рахель: что скрывается за грустным взглядом на израильской купюре

Реальная история Рахель: что скрывается за грустным взглядом на израильской купюре

रोजचं जेवण - नवीन सिरिज | भाग १ | रोजच्या जेवणाचा प्रश्नच मिटला | Every day menu |

रोजचं जेवण - नवीन सिरिज | भाग १ | रोजच्या जेवणाचा प्रश्नच मिटला | Every day menu |

ВРАЧИ В ШОКЕ: ЭТИ 7 ФРУКТОВ НАЧИСТО РАСТВОРЯЮТ ТРОМБЫ

ВРАЧИ В ШОКЕ: ЭТИ 7 ФРУКТОВ НАЧИСТО РАСТВОРЯЮТ ТРОМБЫ

आज काय मेनू? (भाग २८) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

आज काय मेनू? (भाग २८) । संपूर्ण पौष्टिक स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | सोमवारचा मेनू  | Full Dish Meal

चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | सोमवारचा मेनू | Full Dish Meal

पारंपरिक पद्धतीची आळूची भाजी | अळूचं फतफतं | Aluchi Patal Bhaji | #niveditasarafrecipes

पारंपरिक पद्धतीची आळूची भाजी | अळूचं फतफतं | Aluchi Patal Bhaji | #niveditasarafrecipes

पारंपरीक पद्धतीचं अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी @smitaoakvlogs

पारंपरीक पद्धतीचं अळूचं फदफदं/अळूची पात्तळ भाजी @smitaoakvlogs

चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | पौष्टिक व सात्विक रेसिपी | Full Dish Meal

चातुर्मास स्पेशल: कांदा-लसूण विरहित मेन्यू | पौष्टिक व सात्विक रेसिपी | Full Dish Meal

मुलं कारलं खात नाहीत? ७१ वर्षांच्या तरुणीकडून शिका पारंपारिक कारल्याचे पंचामृत Karlyache Panchamrit

मुलं कारलं खात नाहीत? ७१ वर्षांच्या तरुणीकडून शिका पारंपारिक कारल्याचे पंचामृत Karlyache Panchamrit

महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

महाराष्ट्रीयन झुणका भाकर | जुन्या आठवणींमध्ये रमत बनवले पिठल्यांचे ३प्रकार Zunka BhakarRecipe Sarita

खमंग खान्देशी लांडगे पारंपारिक पदार्थ। Khandeshi Landge Authentic recipe

खमंग खान्देशी लांडगे पारंपारिक पदार्थ। Khandeshi Landge Authentic recipe

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

सणासुदीचा सर्वसाधारण मेनू | काही कार्य असो किंवा सणवार असो, हा मेनू कधीही करता येईल

पुणेरी चवीची अळूची भाजी आणि मसालेभात | सोपी कृती | Aluchi bhaji & Masalebhat

पुणेरी चवीची अळूची भाजी आणि मसालेभात | सोपी कृती | Aluchi bhaji & Masalebhat

कांदा लसूण विरहित मेनू: पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी |चातुर्मास स्पेशल मेनू | Easy recipe

कांदा लसूण विरहित मेनू: पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी |चातुर्मास स्पेशल मेनू | Easy recipe

Taro Leaves Pancakes | अळूचं थालीपीठ आणि फदफदं | Breakfast and Lunch Recipes | Red Soil Stories

Taro Leaves Pancakes | अळूचं थालीपीठ आणि फदफदं | Breakfast and Lunch Recipes | Red Soil Stories

ПОСЛЕ СМЕРТИ ВАС ВСТРЕТЯТ НЕ РОДСТВЕННИКИ, А.. ЖУТКОЕ ПРИЗНАНИЕ БЕХТЕРЕВОЙ. ПРАВДА КОТОРУЮ СКРЫВАЛИ

ПОСЛЕ СМЕРТИ ВАС ВСТРЕТЯТ НЕ РОДСТВЕННИКИ, А.. ЖУТКОЕ ПРИЗНАНИЕ БЕХТЕРЕВОЙ. ПРАВДА КОТОРУЮ СКРЫВАЛИ

तोंडाला चव आणणारी, ४ प्रकारची भन्नाट तोंडीलावणी | आता घरात भाजी नसेल तरी चिंता नाही

तोंडाला चव आणणारी, ४ प्रकारची भन्नाट तोंडीलावणी | आता घरात भाजी नसेल तरी चिंता नाही

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]