श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा पु जयंत महाराज गोसावी चिंतन jayant maharaj gosavi
Автор: Suresh Maharaj Sul
Загружено: 2021-04-18
Просмотров: 19645
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा प.पु. जयंत महाराज गोसावी प्रासादिक चिंतन jayant maharaj gosavi
ज्ञानाई गुरुकुलाद्वारे चालविण्यात येणारे उपक्रम
१)गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त नूतन इमारतीचे बांधकाम! अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे व उर्वरित काम चालू आहे.
२)गुरुकुल मध्ये सध्या ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कीर्तन,प्रवचन,हरिपाठ,पखवाज,गायन,अध्यात्म,शिक्षण,सुसंस्कार या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते.
३)गुरुकुलामध्ये सध्या ८५ विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
४)सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते.
५)प्रतिवर्षी अक्षय्य तृतीयेनिमित्त "जागृती व्याख्यानमालेचे " आयोजन !
६)गणेशजयंतीच्या निमित्ताने युवा कीर्तन महोत्सवाचे आयोजन !
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: