नवरा-नवरीला हळद का लावतात? शास्त्र काय सांगत? why turmeric used at weddings? (भाग३)
Автор: Mahasatta Bhakti
Загружено: 2025-05-30
Просмотров: 8415
आजच्या “महासत्ता भक्ती” या चॅनेलवरील विशेष मुलाखतीत मंदिर व धार्मिक अभ्यासक अॅड. प्रसन्न मालेकर यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे सोळा संस्कारांपैकी एक असलेल्या विवाह संस्कार या महत्त्वपूर्ण विषयावर. त्या एपिसोडचा हा तिसरा भाग. साखरपुड्यापासून गोंधळापर्यंत – विवाहपूर्व व विवाहोत्तर प्रत्येक विधीचा शास्त्रशुद्ध अर्थ, सामाजिक संदर्भ, आणि त्यामागील आध्यात्मिक भूमिका काय असते, हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उलगडलं आहे.
विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे तर दोन कुटुंबांचंही संस्कारपूर्वक एकत्र येणं असतं – याचा हा अभ्यासपूर्ण मागोवा आहे.
हा व्हिडिओ खास कुणासाठी?
• विवाहपूर्व तयारी करत असणाऱ्या जोडप्यांसाठी
• वधू-वराच्या कुटुंबीयांसाठी
• सनातन संस्कृती समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी
• आणि प्रत्येक त्या व्यक्तीसाठी ज्याला भारतीय संस्कारांमध्ये रस आहे.
हा माहितीपूर्ण संवाद नक्की पाहा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
@Karvirnivasini @aai_tulja_bhavani_09 @Bhakti
@tirupathiupdates
#haldifunction #marathibride
#महासत्ताभक्ती #विवाहसंस्कार #प्रसन्नमालेकर #भारतीयसंस्कृती #सोळासंस्कार #हिंदूविवाह #साखरपुडा #गोंधळविधी #शास्त्रोक्तविवाह #सनातनधर्म #संस्कारपरंपरा #MarriageRituals #HinduWedding #IndianTradition #IndianCulture #VedicMarriage #SpiritualIndia #WeddingCustoms #SanatanDharma #BhaktiChannel #CulturalIndia #महासत्ता
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: