Maratha Kunbi Reservation : Vanshaval निजामकालीन उल्लेख असण्याचा फायदा कुणाला होईल?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-09-08
Просмотров: 23432
#BBCMarathi
मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन सुरू झालं, भडकलं, सरकारच्या घोषणेनंतरही आंदोलनकर्त्या जरांगे पाटलांनी ते मागे घेतलं नाही. पण आता कुणबी - मराठा आणि वंशावळ या तीन गोष्टींवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. मराठा की कुणबी हा वाद जुना आहे. पण हे वंशावळीचं प्रकरण काय आहे? ती कशी आणि कशासाठी काढतात? पाहूया ही सोपी गोष्ट
संशोधन - श्रीकांत बंगाळे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: