प्रारंभ - एक सुरुवात | Marathi-Vlog-Intro | Motivational-Video |
Автор: AK_Sociall
Загружено: 2021-04-01
Просмотров: 670
आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःसाठी जगणेच विसरून गेलोय ...
का धावतोय? कशासाठी धावतोय? कशा मागे धावतोय?
हे कोणाच्या लक्षातच येत नाहिये. नुसती धावपळ चालू आहे!
शेवटी जबाबदाऱ्या अंगावर आल्या, तर ती धावपळ करणेही तेवढीच गरजेची आहे...
पण ह्या सर्व्या धावपळी सोबत... जेव्हा काहीतरी वेगळं करण्याची एक ठिणगी आपल्यात पेटते ना ... तेव्हा आयुष्याचा खरा प्रवास सुरु होतो .
हा प्रवास कुठपर्यंत असेल हे मला माहीत नाही. पण जिथपर्यंत असेल तिथपर्यंत हा प्रवास सुंदर बनवायचा प्रयत्न असेल हे नक्कीच माहित आहे !
भरपूर अडचणी येतील ... पण त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द मनात नक्कीच असेल.
आणि त्यासाठी फक्त तुमची सोबत लागेल. कारण कुठेतरी ऐकलं आहे, कि 'आनंद खरा तेव्हाच वाटतो, जेव्हा तोच आपण वाटून घेतो' :)
चला तर मग महाराजांच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. एका मराठमोळ्या पद्धतीने ह्या प्रवासाचा प्रारंभ करूया !!!
Subscribe to my channel:
/ aksocialvlogs
-------------------
Music Credits :
Music used in end:
THE POWER OF PUNERI DHOL TASHA [PART 3] - DJ AMMY
Youtube Handle: / @listen_ammy
Instagram -: /
[This music is been used as per permission of the author. Please don't use it without the above handles permission]
Background Score:
Subscribe FOR FREE 1 MONTH TRIAL - https://www.epidemicsound.com/
-------------------
Gears Used:
1.) GoPro Hero 7 Black
2.) OnePlus 8 Pro
3.) DJI OM 4
———————
Facebook handle: / akshaykanade. .
Twitter handle: / aksocial2
Instagram handle: / aksocialvlogs
Jai Maharashtra!
#shivgarjna #marathiyoutubeintro #garad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: